पुणे: पुण्यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ झाला आहे. या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण झाल्याची माहिती समोर येत आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आज केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुणे दौऱ्यावर आल्या आहेत. यावेळी महागाई विरोधात राष्ट्रवादी कोंग्रेस NCP) आंदोलन केलं.
बालगंधर्व येथे एका पुस्तकाच्या प्रकाशनासाठी इराणी आल्या होत्या. या कार्यक्रमाच्या सभागृहात अचानक गोंधळ झाला. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याला भाजपच्या (BJP) कार्यकर्त्याने मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
स्मृती इराणींविरोधात राष्ट्रवादी आक्रमक
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुणे दौऱ्यावर आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवरराष्ट्रवादी कोंग्रेस (NCP) महागाई विरोधात आंदोलन सुरु केलं आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. इराणी यांच्या विरोधात घोषणा यावेळी देण्यात येत आहेत.
पुण्यातील जे डब्लू मॅरीयेट या हॉटेल बाहेर राष्ट्रवादीने आंदोलन सुरु केले आहे. राष्ट्रवादेच कार्यकर्ते आक्रमक झालेत. इराणी यांना महागाईचे निवेदन देणार असल्याचे महिला सांगत आहेत. हॉटेलमध्ये घुसण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला आहे.पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आंदोलकांनी गॅसच्या टाक्या तसेच इराणी यांच्याविरोधात घोषणा देण्यात येत आहेत.
आंदोलन सुरु असताना पोलिसांना कार्यकर्त्यांना ताब्यत घेतलं. यावेळी आंदोलक आक्रमक झाले. स्मृती इराणी यांचा हॉटेलमध्ये कार्यक्रम सुरु आहे. त्यांचा हा कार्यक्रम संपल्यानंतर अजून एक कार्यक्रम आहे. पण या गोंधळामुळे इराणी हॉटेलमध्ये अडकून पडले आहे.
राष्ट्रवादीचे NCP) कार्यकर्ते इराणी यांना निवेदन देण्यावर ठाम आहेत. आम्ही त्यांना निवेदन देणार असल्याचे कार्यकर्ते म्हणत आहेत. तर पुढील कार्यक्रम बालगंधर्व येथे आहे. बालगंधर्व येथेही काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित आहे. तिथेही महागाई विरोधात काँग्रेसने (Congress) आंदोलन सुरु केले आहे.
महागाई संदर्भात आंदोलकांनी पोस्टर आणले आहेत. यात त्यांनी स्मृती इराणी यांनी २०१४ पूर्वी केलेल्या आंदोलनाचे फोटो आहेत.
शहर
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- मुंबई: मनोरी खाऱ्या पाण्याचा गोड पाणी करणाऱ्या प्रकल्पाला 'सीआरझेड'ची मंजुरी; पाण्याचा प्रश्न सुटणार
- अपघाती मृत्यू की सख्ख्या भावाकडूनच गेम? छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक हत्याकांडाचा असा फुटला भांडाफोड!
- नाशिकमध्ये ५० ई-बसेसची प्रतीक्षा! केंद्र व राज्याकडून कराराचा मसुदा प्रलंबित; वर्षभरापासून बसेस वेटिंगवर
महाराष्ट्र
- साखर कारखान्यांनी स्वतःचे इथेनॉल पंप सुरू करावेत! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे कारखानदारांना मोठे आवाहन
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- मुंबई: मनोरी खाऱ्या पाण्याचा गोड पाणी करणाऱ्या प्रकल्पाला 'सीआरझेड'ची मंजुरी; पाण्याचा प्रश्न सुटणार
- पुणेकर कुटुंबावर काळाचा घाला! कोल्हापुराजवळ भीषण अपघात; आईसह दोन निष्पाप चिमुकल्यांचा जागीच दुर्दैवी अंत
गुन्हा
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- अपघाती मृत्यू की सख्ख्या भावाकडूनच गेम? छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक हत्याकांडाचा असा फुटला भांडाफोड!
- पुण्यात एसीबीचा मोठा दणका! बावधन पोलीस चौकीतील महिला पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना रंगेहात अटक
- बिहार हादरलं! शिक्षकाच्या कृत्याविरोधात आवाज उठवणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला अमानुष छळवणूक; शाळेकडून बळजबरीने थामवला दाखला (TC)
राजकीय
- लाडकी बहीण योजना अपडेट: १५०० रुपये मिळवण्यासाठी १० मिनिटांत पूर्ण करा e-KYC; अन्यथा लाभ थांबणार!
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- मुंबईतील दुकानांवर मराठीच पाट्या हव्यात; इंग्रजी, उर्दू नामफलकांबाबत शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
- नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
इतर
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- पुन्हा कालसर्प योग! 'या' ५ राशींना मिळणार अमाप पैसा; २४ मेपर्यंत चालून येईल सुवर्णसंधी!
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
मनोरंजन
- रुचिरा जाधवचा बोल्ड लूक! ब्लॅक ब्लेझरमधील ग्लॅमरस फोटोशूटने सोशल मीडियाचं तापमान वाढवलं.
- 'धुरंधर २' चित्रपटाच्या गाण्यावरून कोर्टात राडा! दिल्ली हायकोर्टाचा ओटीटी रिलीजला स्थगिती देण्यास नकार.
- साऊथ चित्रपटसृष्टीवर शोककळा! अभिनेता भरत कांतचा भीषण अपघातात मृत्यू, अवघ्या ३१ व्या वर्षी संपला प्रवास
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
देश विदेश
- "अमेरिका मृत्यूच्या उंबरठ्यावर!" शी जिनपिंग यांच्या वक्तव्याने खळबळ, पण डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'ते योग्यच आहेत'.
- रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजमागचं सत्य आलं समोर.
- शिवपुत्राचा दरारा सातासमुद्रापार! १७ व्या शतकात लंडनच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती संभाजी महाराजांची शौर्यगाथा.
- डिजिटल जगतात खळबळ! इराणमध्ये व्हॉट्सॲप आणि UPI बंद होणार? जगावर होणार मोठा परिणाम





















Subscribe to my channel




