
पुणे : पुणे , पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात स्वातंत्र्यदिनाला हलक्या पावसाने हजेरी लावली. ध्वजारोहणाला सकाळच्या वेळेत मात्र पावसाने उघडी दिली होती. त्यामुळे शहरातील कार्यक्रम पावसाच्या अडथळ्याविना उत्साहात पार पडले. दुपारनंतर मात्र शहरात पावसाला सुरुवात झाली. घाट विभागात पावसाचा जोर मोठा होता. शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या खडकवासला धरणसाखळीतील पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर वाढला आहे. पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार शहर आणि परिसरात मंगळवारीही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
अरबी समुद्रातून येत असलेल्या बाष्पामुळे सध्या दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाळी वातावरण आहे. पुणे शहर आणि परिसरातही पाऊस होतो आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात स्वातंत्र्य दिनाला पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. त्यानुसार बहुतांश भागात सोमवारी सकाळपासून पावसाची हजेरी होती.
पुणे, पिंपरी- चिंचवड शहर आणि जिल्ह्यामध्ये पहाटेपासून पावसाळी वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सकाळच्या वेळी मोठा पाऊस झाला नाही, त्यामुळे शहरात सर्वच ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुरळीत पार पडला. पुणे शहरामध्ये दुपारी काही भागात पावसाच्या जोरदार सारी कोसळल्या. पिंपरी- चिंचवड शहरामध्ये सकाळपासूनच हलक्या स्वरूपाचा पाऊस होता. जिल्ह्यातील घाट विभागांमध्ये पावसाचा जोर मोठा होता. मावळ, मुळशी या तालुक्यांमध्ये काही भागात मुसळधार पाऊस कोसळला. पुणे शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या खडकवासला धरणसाखळीतील पाणलोट क्षेत्रामध्येही सध्या पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीमधील पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येत आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


