पुणे : राज्यातील कला महाविद्यालयातील अभ्यासक्रमांसाठी तासिका तत्त्वावर अध्यापन करणारे शिक्षक आणि तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या मानधनात वाढ

कला संचालनालयाच्या अखत्यारितील कला महाविद्यालयातील अभ्यासक्रमांसाठी तासिका तत्त्वावर अध्यापन करणारे शिक्षक आणि तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार पदवी आणि पदव्युत्तर पदविका, पदवीच्या शिक्षकांना आता सैद्धांतिक तासिकेसाठी ६२५ रुपये आणि प्रात्यक्षिकासाठी ३०० रुपये, तज्ज्ञ मार्गदर्शकांना ७५० रुपये, पदविका अभ्यासक्रमाच्या शिक्षकांना सैद्धांतिक तासिकेसाठी ६२५ आणि प्रात्यक्षिकासाठी २५० रुपये मानधन दिले जाईल.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply