
राज्यातील जनतेने मागील अडीच वर्षात महाविकास आघाडीचे सरकार पाहिलं आहे. त्या संपूर्ण कालावधीत भ्रष्टाचार घडला. त्यामुळे त्यांचे दोन मंत्री गजाआड झाले आहेत, तर अनेक मंत्री त्याच मार्गावर आहेत. या भ्रष्टाचारी कारभाराला जनता वैतागली आहे. यामुळे येणार्या पुणे महापालिका निवडणुकीत १०० प्लस नगरसेवक निवडून आणण्याचा आमचा निर्धार आहे आणि हीच देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाची भेट असणार आहे. असे मत भाजपााचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी व्यक्त केले.
भाजपाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज(२२ जुलै) वाढदिवस असल्याने, पुणे शहरात भाजपाकडून विविध भागात आरोग्य शिबीराचे आयोजन केले आहे. त्याच दरम्यान भाजपा शहर कार्यालयात युवा मोर्चाकडून काही निवडक छायाचित्राच प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी केक देखील कापण्यात आला असून या छायाचित्रांच्या प्रदर्शनाच उद्धाटन भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते करण्यात आले.
तर यावेळी कार्यक्रमाचे आयोजक युवा मोर्चा पुणे शहराध्यक्ष राघवेंद्र बापू मानकर, सरचिटणीस प्रतीक देसर्डा, दिपक पवार आणि आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच या छायाचित्रांच्या माध्यमांतून महाविकास आघाडी सरकार, तसेच माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना लक्ष केल्याचे पाहण्यास मिळत आहे.
फडणवीस हे पुण्याच्या विकासाला चालना देतील –
यावेळी जगदीश मुळीक म्हणाले की, “भाजपाची सत्ता केंद्रात आणि राज्यात असताना. मोठ्या प्रमाणावर विकास कामे करण्यात आली. मात्र अडीच वर्षे महाविकास आघाडी सरकार राज्यात असताना त्या नेत्यांनी केवळ स्वत: चा विकास करण्यावर भर दिला.”
तसेच “आता पुन्हा आमची राज्यात सत्ता आली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे पुण्याच्या विकासाला चालना देतील आणि जे काही प्रलंबित प्रकल्प होते, ते मार्गी लागतील.” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
शहर
- पालघर: निसर्गरम्य दृश्याचा फोटो अन् काळजाचा ठोका चुकला! विरारमध्ये फोटो 'झूम' करताच झाडावर लटकलेला मृतदेह दिसला.
- पुणे: स्वतःच्याच फ्लॅटमध्ये नो एन्ट्री! पत्नी आणि आईने घराचा ताबा घेतल्याने ४२ वर्षीय तरुणाची पोलीस ठाण्यात धाव.
- महाराष्ट्र: पुणे मनपा, विधान भवन आणि आरएसएस मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 'खलिस्तान नॅशनल आर्मी'च्या नावाने आला ईमेल.
- अहिल्यानगर (पारनेर ): देविभोयरे ग्रामपंचायत निवडणुकीचे रणशिंग फुंकले; चार वार्डातील 11 जागांसाठी चुरशीची लढत अनुसूचित जाती महिला आरक्षणामुळे राजकीय समीकरण बदलणार
महाराष्ट्र
- पालघर: निसर्गरम्य दृश्याचा फोटो अन् काळजाचा ठोका चुकला! विरारमध्ये फोटो 'झूम' करताच झाडावर लटकलेला मृतदेह दिसला.
- पुणे: स्वतःच्याच फ्लॅटमध्ये नो एन्ट्री! पत्नी आणि आईने घराचा ताबा घेतल्याने ४२ वर्षीय तरुणाची पोलीस ठाण्यात धाव.
- महाराष्ट्र: पुणे मनपा, विधान भवन आणि आरएसएस मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 'खलिस्तान नॅशनल आर्मी'च्या नावाने आला ईमेल.
- महाराष्ट्र: जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये भीषण स्फोट; महाराष्ट्राचे दोन सुपुत्र हुतात्मा.
गुन्हा
- पनवेल: लग्नाच्या तगाद्यातून प्रेयसीची हत्या करून मृतदेह जाळला; दोन महिन्यांनी प्रियकर अटकेत.
- नवी मुंबई: धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याप्रकरणी नर्सवर नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
- गडचिरोली: माणुसकीला काळीमा! नवीन घराच्या गच्चीवर ७ वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग; नराधम पेंटरला बेड्या
राजकीय
- कर्नाटकच्या राजकारणात मोठा भूकंप! डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होताच पक्षात बंडाळी; असंतुष्ट नेते दिल्लीला रवाना
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ओमान-गुजरात सब-सी गॅस पाइपलाइन: होर्मुझवरील अवलंबित्व संपवून भारताची ऊर्जा सुरक्षा बळकट करणारा एक ऐतिहासिक प्रकल्प!
- लग्नापूर्वीचे शारीरिक संबंध म्हणजे चारित्र्यावर डाग नव्हे; सर्वोच्च न्यायालयाची अत्यंत महत्त्वपूर्ण टिप्पणी!
- काश्मीर: जोजिला बोगद्याचा ऐतिहासिक टप्पा गाठला! काश्मीर ते लडाख आता वर्षभर राहणार जोडलेले; 'ब्रेकथ्रू' पूर्ण.
- पीएम किसान २३ वा हप्ता: शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपये कधी जमा होणार?
























Subscribe to my channel



