पुणे : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची तब्येत खालावली, पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु

पुणे : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची तब्येत प्रचंड खालावली आहे. सध्या ते पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये अॅडमिट आहेत. गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. कुटुंबियांनाही याबाबत डॉक्टरांनी माहिती दिलेली आहे.

 
विक्रम गोखले यांना 2013 साली प्रदर्शित झालेल्या अनुमती या चित्रपटातील अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कारानेही त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply