लोणी काळभोर : कोरेगाव मूळ ता. हवेली ग्रामपंचायत हद्दीत विजेचा शॉक लागून एका तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. हि घटना रविवारी ता. १० मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमरास घडली आहे.जितेंद्र राधिकाप्रसाद पांडे वय-३२, रा. ईश्वर नगर, वाशी, ठाणे (वेस्ट) मूळ रामपूर तहसील इरवा, जि. सिद्धार्थनगर, राज्य - उत्तरप्रदेश असे विजेचा लागून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.याप्रकरणी त्याचा भाऊ मोहित राधिकाप्रसाद पांडे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्याच्या मृत्यूप्रकरणी कोणाविरोधात तक्रार नसल्याचा जबाब पोलिसांना दिला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र राधिकाप्रसाद पांडे हे मुंबई येथील एका चालक म्हणून काम करतात. रविवारी (ता. १०) कोरेगाव मूळ या ठिकाणी जाण्यासाठी शनिवारीच ते चालवत असलेली बस करार करून घेतली असल्याने ते बस जितेंद्र पांडे यांना चालवायला दिली होती. रविवारी संध्याकाळी कार्यक्रम असल्याने त्या कार्यक्रमातील किरणकुमार ढवळीकर यांना फोनवरून सांगण्यात आले होते.
दरम्यान, रविवारी गाडीमालक गोविंद भताने यांनी फोनवरून सांगितले कि कार्यक्रम सुरु असलेल्या ठिकाणी बस उभी केली होती. त्या बसवर झोपण्यासाठी शिडीने वरती जाताना त्यास विद्युत तारेचा शॉक लागून जागेवरच मृत्यू झाला आहे. घडलेला प्रकार त्याच्या चुकीने घडला असून कोणाविरुद्ध तक्रार नसलायची माहिती पोलिसांना दिली.
शहर
- 'मी मुंबईत नसणार, पण...'; वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंचे मनसैनिकांना अनोखे आवाहन; होर्डिंग्स नको, झाडे लावा!
- महिला टी-२० विश्वचषक २०२६: १२ संघ, ३३ सामने; भारताचे सामने कधी आणि कुठे? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक!
- धक्कादायक रिपोर्ट! कुटुंबासोबत राहूनही एकटेपणा का? जागतिक सर्वेक्षणात भारत दुसऱ्या क्रमांकावर.
- 'बेरोजगारी' हे कारण चालणार नाही! मुलांना पोटगी देण्यास नकार देणाऱ्या पित्याला उच्च न्यायालयाचा दणका
महाराष्ट्र
- 'मी मुंबईत नसणार, पण...'; वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंचे मनसैनिकांना अनोखे आवाहन; होर्डिंग्स नको, झाडे लावा!
- महिला टी-२० विश्वचषक २०२६: १२ संघ, ३३ सामने; भारताचे सामने कधी आणि कुठे? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक!
- धक्कादायक रिपोर्ट! कुटुंबासोबत राहूनही एकटेपणा का? जागतिक सर्वेक्षणात भारत दुसऱ्या क्रमांकावर.
- 'बेरोजगारी' हे कारण चालणार नाही! मुलांना पोटगी देण्यास नकार देणाऱ्या पित्याला उच्च न्यायालयाचा दणका
गुन्हा
- पुण्यात धक्कादायक घटना: दोन वर्षांपूर्वीच्या रागाचा बदला घेण्यासाठी अल्पवयीन मुलाकडून झोपेत असलेल्या तरुणाचा गळा चिरून खून!
- छत्रपती संभाजीनगर: विभागातील ७ जिल्ह्यांत एकाच वेळी छापेमारी; २.४७ कोटींचा भेसळयुक्त साठा जप्त.
- छत्रपती संभाजीनगर: ७ वीतील मुलीला गुंगीचे औषध पाजून सख्ख्या भावांकडून अत्याचार; व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणीचा प्रयत्न.
- ठाणे: प्रेमाच्या जाळ्यात अडकवून महिलेची ४८ लाखांची फसवणूक; दिल्ली विमानतळावरून आरोपीच्या मुसक्या आवळल्या!
राजकीय
- ममता बॅनर्जींना मोठा धक्का! पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येताच टीएमसीच्या राज्यसभेच्या खासदाराचा राजीनामा
- मनमाडच्या राजकारणात खळबळ! शिंदे गटाचे नगरसेवक मजीद शेख यांचे जात प्रमाणपत्र रद्द; नगरसेवकपद धोक्यात
- अहिल्यानगर (पारनेर ): देविभोयरे ग्रामपंचायत निवडणुकीचे रणशिंग फुंकले; चार वार्डातील 11 जागांसाठी चुरशीची लढत अनुसूचित जाती महिला आरक्षणामुळे राजकीय समीकरण बदलणार
- कर्नाटकच्या राजकारणात मोठा भूकंप! डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होताच पक्षात बंडाळी; असंतुष्ट नेते दिल्लीला रवाना
इतर
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- 'ओपनडोर' चा भारतातील व्यवसाय गुंडाळला: एआय (AI) धोरणामुळे २५० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या!
- होर्मुझच्या समुद्रात अमेरिकन पायलटांचे प्राण वाचविणारी 'ड्रोन बोट' भारतीयाची कमाल; वैभव अल्टेकर यांची जगभरात चर्चा!
- कॅनडा: १७ वर्ष, ९०० उड्डाणे, एअर कॅनडाचा कॅप्टन बनावट परवान्यावर उडवत होता विमाने; असा झाला खुलासा!
- पंजाब: महिला डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू: पतीचे अनैतिक संबंध आणि अडीच कोटींच्या फसवणुकीचा धक्कादायक खुलासा!

























Subscribe to my channel




