महापालिकेशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करावी, त्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करावी, अशी मागणी पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे बैठकीत केली. पिंपरी मतदारसंघातील बहुतांश प्रश्नांकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याची बाब आमदार बनसोडे यांनी प्रशासकांच्या निदर्शनास आणून दिली. पिंपरी मतदारसंघातील विविध समस्यांसाठी आमदार बनसोडे यांनी पालिका आयुक्त राजेश पाटील यांच्यासमवेत बैठक घेतली. सबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीला हजर होते.
यासंदर्भात बनसोडे म्हणाले की, मतदारसंघातील प्रश्नांसाठी आयुक्तांना अनेक निवेदने दिली होती. त्यावर समाधानकारक कार्यवाही झाली नव्हती. त्यामुळे बैठक घ्यावी लागली. निगडी प्राधिकरणातील पेठ क्रमांक २६ येथील नियोजित कचरा केंद्राला विरोध होत असल्याने बिगरनिवासी भागात दुसरी जागा शोधण्याची मागणी आयुक्तांकडे केली. याच ठिकाणी स्वप्नपूर्ती येथील एमआयडीसीच्या जागेतील रस्त्याचे काम लवकर पूर्ण करावे. हेडगेवार भवनाच्या जागेत व्यापारी संकुल, नवीन जलतरण तलाव व क्रीडा संकुल उभारण्याच्या दृष्टीने प्रकल्प अहवाल तयार करावा. कर्करोग रूग्णालय सुरू करण्याची प्रक्रिया वेगवान करावी. तृतीयपंथी व्यक्तींच्या दवाखान्यासाठी जागा द्यावी. मिलींदनगर येथे बुद्धविहार तसेच सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी. दलित वस्ती सुधार योजनेतून नवीन कामे करण्याचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठवावा. चिंचवड पत्राशेड झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प गाळेवाटप रद्द करून मूळ झोपडपट्टीधारकांना घरे उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरु करावी. भक्तीशक्ती ते मुकाई चौक या उड्डाणपुल व रस्त्याचे काम लवकर मार्गी लावावे, अशा विविध मागण्या आयुक्तांसमवेत झालेल्या बैठकीत करण्यात आल्या. यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिल्याचे बनसोडे यांनी सांगितले.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले


























Subscribe to my channel
