Ahmedabad Plane Crash : तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. अजितादादांच्या अकाली निधनानंतर फक्त महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात हळहळ व्यक्त करण्यात आली. या विमान अपघातानंतर विमान उड्डाणाचे नियम, आणि विमान प्रवासादरम्यानची सुरक्षा हे मुद्दे पुन्हा नव्याने चर्चेला आले. आता हा अपघात नेमका कसा झाला? त्यामागची कारणे काय आहेत? याबाबतचा तपास सुरू झाला आहे. लवकरच सत्य समोर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. असे असतानाच गेल्या वर्षी झालेल्या अशाच एका प्रवासी विमान अपघाताबाबत धक्कादायक आणि हादरवून टाकणारी माहिती समोर येत आहे. या विमान अपघातात पायलटने विमानाचे फ्युल कंट्रोल मुद्दामहून बंद केले होते, असा दावा केला जात आहे.
बोईंग विमान कपंनीला क्लीनचीट देण्याचा प्रयत्न
अहमदाबाद येथील 12 जून 2025 रोजी झालेल्या विमान अपघाताबाबत हा दावा करण्यात आला आहे. विमानाने प्रवासासाठीह हवेत झेप घेतल्यानंतर पुढच्या अवघ्या काही सेकंदांत हे विमान कोसळले होते. एअर इंडिया कंपनीच्या या विमानाचे नाव बोईंग 878 ड्रीमलाईनर असे होते. या विमानातील फक्त एक प्रवासी बचावला होता. याच विमान अपघाताबाबत आता मोठा दावा केला जात आहे. इटलीच्या डेली कोरिएरे डेला सेरा या वर्तमानपत्रात हा विमान अपघात का झाला? याचं कारण सांगण्यात आलं आहे. या रिपोर्टमध्ये बोईंग विमान कपंनीला क्लीनचीट देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच वैमानिकानेच मुद्दामहून विमानाचे फ्यूल कंट्रोल स्विच बंद केले होते, असा खळबळजनक दावा यात करण्यात आला आहे.
260 जणांचा विमान अपघातात मृत्यू
अहमदाबाद येथे 12 जून रोजी झालेल्या या अपघातात एकूण 241 प्रवासी होते. या प्रवाशांमध्ये फक्त एकाचा जीव वाचला होता. उर्वरित प्रवासी तसेच क्रू मेंबर्स मिळून एकूण 260 जणांचा या विमान अपघातात मृत्यू झाला होता. सुरुवातीला इंजिनला पोहोचणाऱ्या इंधनाचा पुरवठा थांबल्यामुळे हा अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. विमानाचा अपघात झाल्यानंतर ते थेट एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहावर जाऊन आदळले होते.
दरम्यान, या विमानाच्या वैमानिकावरच थेट आरोप करण्यात आल्याने आता नव्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे डीजीसीएच्या चौकशीतून काय समोर येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


