अमेरिका आणि इस्त्रायल मिळून इराणवर मोठे हल्ले करत आहे. इराणकडूनही जोरदार हल्ले केली जात आहेत. इराण आणि इस्त्रायलमध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, दोन्ही देशातील नागरिक बंकरमध्ये लपून बसली आहेत. शाळांना टार्गेट करून हल्ले केले जात आहेत. इराणमध्ये एका दिवसात 90 पेक्षा जास्त लोकांचा जीव हल्ल्यात गेला. इराण आणि अमेरिकेच्या युद्धाला 4 दिवस पूर्ण झाली आहेत. मात्र, परिस्थिती अधिक भयंकर दिसतंय. दणादण क्षेपणास्त्र डांगली जात आहेत. ज्या देशांमध्ये अमेरिकेचे लष्कर तळ आहेत, त्या देशांमध्ये इराण मोठे हल्ले करत आहे. इस्त्रायलवर असंख्य क्षेपणास्त्र हल्ले इराणकडून करण्यात आली. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्ध थांबवण्याची भूमिका घेतली. भारत आणि इस्त्रायलचे संबंध अत्यंत जुने आणि खास आहेत. काही दिवसांपूर्वीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्त्रायलच्या दाैऱ्यावर होते. इस्त्रायलच्या संसदेत त्यांचा मोठा सन्मान करण्यात आला. काही संरक्षण करार महत्वाची यादरम्यान झाली. इराण आणि इस्त्रायल युद्ध सुरू असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना फोन करून संवाद साधला होता, याबाबतची माहिती नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली होती. यानंतर आता बेंजामिन नेतान्याहू यांनी थेट पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्यासोबत माझा बराचवेळ फोनवर संवाद झाल्याचे म्हटले आणि आभारही व्यक्त केले. बेंजामिन नेतान्याहू यांनी युद्धाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांसोबत संवाद साधत म्हटले की, मी माझे मित्र नरेंद्र मोदी यांच्यासोबत बोललो. माझ्यात आणि त्यांच्यात बऱ्याचवेळ फोनवर चर्चा झाली. या काळात इस्त्रायलच्या मागे उभे राहिल्याबद्दल मी भारताचे आभार मानतो. मात्र, नेतान्याहू यांनी फोनवर नक्की काय चर्चा झाली हे सांगणे टाळले. भारत आणि इराणचे संबंधही चांगले आहेत. मात्र, सध्याच्या स्थितीला भारताने हे युद्ध थांबवावे असे म्हटले आहे. पुढील काही आठवडे हे युद्ध सुरू राहणार आहे. सध्या या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ होत आहे. शिवाय सतत हल्ले सुरू असल्याने दोन्ही देशातील नागरिकांचे मोठ्या संख्येत जीव जात आहेत.
हे पण वाचा-
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

