
मुंबई: प्रदूषण, हवामान बदल, ग्लोबल वॉर्मिंग आणि ओझोन थर कमी होणे यासारख्या पर्यावरणीय घटकांचा मानवी आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. प्रदूषण आणि हवामान बदलामुळे मोठ्या संख्येने लोकांना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. निरोगी आयुष्यासाठी पर्यावरण स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्याची काळाची गरज आहे. जागतिक आरोग्य दिनाचा यावर्षीची संकल्पना आहे आपले ग्रह, आपले आरोग्य. या प्रसंगी, आपले आरोग्य चांगले आणि सुरक्षित राहण्यासाठी आपल्या पर्यावरणाची काळजी घेणे आवश्यक आहे.
झेन मल्टीस्पेशालिटी जनरल फिजिशियन आणि संसर्गजन्य रोग तज्ञ डॉ. विक्रांत शहा म्हणाले की, रूग्णालयाचे आपले आरोग्य हे थेट पर्यावरणाशी निगडित आहे. स्वच्छ शहर आणि हिरवेगार वातावरण हे निरोगी आणि आनंदी राहण्यास मदत करतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन च्या मते, हवामान बदलामुळे 2030 आणि 2050 मध्ये कुपोषण, मलेरिया, अतिसार आणि वाढत्या उष्णतेमुळे दरवर्षी अंदाजे 250,000 अतिरिक्त मृत्यू होऊ शकतात. पर्यावरणीय संकट संपुर्ण जग अनुभवत आहे. हवामान आणि संबंधीत पर्यावरणीय आपत्तींमुळे जगाचे तापमान दिवसेंदिवस वाढत चालले आहे. उष्णतेच्या लाटा, दुष्काळ, टायफून आणि चक्रीवादळे मोठ्या प्रमाणावर नैसर्गीक विनाश घडवून आणतात आणि निष्पाप लोकांचा जीव घेतात. उष्ण तापमानामुळे ओझोनचे प्रमाण वाढते ज्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग होते आणि त्यामुळे एखाद्याच्या फुफ्फुसाच्या ऊतींचे नुकसान होऊ शकते आणि दम्याचे रुग्ण आणि फुफ्फुसाचे आजार असलेल्यांना गंभीर गुंतागुंत होऊ शकते.
इंटरनल मेडिसिन एक्स्पर्ट डॉ. तुषार राणे म्हणाले की, पर्यावरणातील घटकांचा तुमच्या आरोग्यावर मोठा प्रभाव पडतो. विविध रोगांमागील पर्यावरणीय जोखीम घटक म्हणजे प्रदूषण, हवेतील सूक्ष्मजंतू, पाणी किंवा अन्नातील मातीचे दूषित घटक, दुष्काळ, उष्णतेच्या लाटा, नैसर्गिक आपत्ती (चक्रीवादळ, भूकंप, पूर), आणि कीटकनाशके आणि इतर रसायनांचा वापर या घटकांचा परिणाम आरोग्यावर होतो. वायू प्रदूषण, हवामान बदल आणि नैसर्गिक आपत्ती, सूक्ष्मजंतूंमुळे होणारे रोग आणि पाण्याची गुणवत्ता ही घातक आरोग्य समस्यांना आमंत्रण देऊ शकते. पर्यावरणीय प्रदूषक आणि औद्योगिक कचरा यामुळे दमा, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी), ब्राँकायटिस, हृदयरोग (अनियमित हृदयाचे ठोके, हृदय अपयश), नैराश्य, स्ट्रोक, घरघर, खोकला आणि दम लागणे यासारखे श्वसनाचे आजार होऊ शकतात. अलिकडच्या वर्षांत प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येतही वाढ झाली आहे. प्रदूषणामुळे डोळ्यांच्या आणि त्वचेच्या समस्याही वाढतात. असुरक्षित पिण्याचे पाणी आणि अस्वच्छतेमुळे अतिसार, कॉलरा, मेंदुज्वर आणि जठराला सूज येते
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


