अकोला : सेल्फी काढण्याचा मोह बेतला जीवावर; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

अकोला : खदानमध्ये असलेले पाणी पाहून सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. या मोहापायी जीव गमावल्याची घटना अकोल्यातील नशिवणी रेल्वेस्टेशन नजिकच्या कोठारी खदानमध्ये घडलीय. 

संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने अथक प्रयत्नानंतर खदानमधून युवकाचा मृतदेह शोधून काढला. शेवटी पाच तासानंतर युवकाचा मृतदेह रेस्क्यु टीमने शोधुन बाहेर काढला. दरम्यान खदान परिसराला पाहून सेल्फी काढण्याच्या मोहापायी जीव गमावल्याची माहिती आहे. मृतदेह शोधण्यासाठी पथक प्रमुख दीपक सदाफळे यांच्या पथकाने मेहनत घेतली


शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *