
PM Narendra Modi's Mother Death : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचं आज (30 डिसेंबर) पहाटेच्या सुमारास निधन झालं. वयाच्या १०० व्या वर्षी त्यांनी अहमदाबाद येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. आई हिराबेन यांच्या निधनाची बातमी कळताच, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदाबाद येथे पोहचले. रुग्णालयातच त्यांनी आईच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं.
त्यानंतर आईच्या पार्थिवाला खांदा देऊन पुत्र धर्म निभावला. यावेळी मोदी प्रचंड भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. पंतप्रधान मोदी सकाळी ७ वाजून ४५ मिनिटाला अहमदाबादला पोहोचले. येथून ते थेट गांधीनगरच्या रायसण गावात भाऊ पंकज मोदी यांच्या घरी गेले. मोदी घरी पोहोचताय अंत्ययात्रेला सुरुवात झाली.
मोदी स्वत: पार्थिव खांद्यावर घेऊन अंत्ययात्रेत सहभागी झाले. शववाहनातही बसले. सेक्टर-३० येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. आईजे जीवन म्हणजे एका तपस्वीची यात्रा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. आई म्हणजे निष्काम कर्मयोगी व आदर्श मुल्यांनी जीवन जगण्याचे प्रतीक आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आईला श्रद्धांजली वाहिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांची प्रकृती खालावली होती. ४ दिवसांपूर्वी त्यांना अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात जाऊन मोदींनी आईची भेटही होती. तुमच्या आई हिराबेन या लवकरच बऱ्या होतील, असा धीर डॉक्टरांनी मोदींना दिला होता.
दरम्यान, आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास हिराबेन मोदी यांनी अखेरचा श्वास घेतला. आईच्या निधनाची माहिती स्वत: पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी ट्विट करत दिली. मोदींच्या आईच्या निधनाची बातमी कळताच, देशभरातील अनेक राजकीय नेत्यांनी ट्विट करत हिराबेन मोदी यांना श्रद्धांजली वाहिली.
शहर
- अधिक मास यात्रेला गालबोट! पुरुषोत्तमपुरी येथे गोदावरी नदीत बोट उलटून २ महिला भाविकांचा दुर्दैवी मृत्यू!
- पालघर: निसर्गरम्य दृश्याचा फोटो अन् काळजाचा ठोका चुकला! विरारमध्ये फोटो 'झूम' करताच झाडावर लटकलेला मृतदेह दिसला.
- पुणे: स्वतःच्याच फ्लॅटमध्ये नो एन्ट्री! पत्नी आणि आईने घराचा ताबा घेतल्याने ४२ वर्षीय तरुणाची पोलीस ठाण्यात धाव.
- महाराष्ट्र: पुणे मनपा, विधान भवन आणि आरएसएस मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 'खलिस्तान नॅशनल आर्मी'च्या नावाने आला ईमेल.
महाराष्ट्र
- अधिक मास यात्रेला गालबोट! पुरुषोत्तमपुरी येथे गोदावरी नदीत बोट उलटून २ महिला भाविकांचा दुर्दैवी मृत्यू!
- पालघर: निसर्गरम्य दृश्याचा फोटो अन् काळजाचा ठोका चुकला! विरारमध्ये फोटो 'झूम' करताच झाडावर लटकलेला मृतदेह दिसला.
- पुणे: स्वतःच्याच फ्लॅटमध्ये नो एन्ट्री! पत्नी आणि आईने घराचा ताबा घेतल्याने ४२ वर्षीय तरुणाची पोलीस ठाण्यात धाव.
- महाराष्ट्र: पुणे मनपा, विधान भवन आणि आरएसएस मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 'खलिस्तान नॅशनल आर्मी'च्या नावाने आला ईमेल.
गुन्हा
- महाराष्ट्र: पुणे मनपा, विधान भवन आणि आरएसएस मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 'खलिस्तान नॅशनल आर्मी'च्या नावाने आला ईमेल.
- पनवेल: लग्नाच्या तगाद्यातून प्रेयसीची हत्या करून मृतदेह जाळला; दोन महिन्यांनी प्रियकर अटकेत.
- नवी मुंबई: धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याप्रकरणी नर्सवर नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
राजकीय
- कर्नाटकच्या राजकारणात मोठा भूकंप! डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होताच पक्षात बंडाळी; असंतुष्ट नेते दिल्लीला रवाना
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ओमान-गुजरात सब-सी गॅस पाइपलाइन: होर्मुझवरील अवलंबित्व संपवून भारताची ऊर्जा सुरक्षा बळकट करणारा एक ऐतिहासिक प्रकल्प!
- लग्नापूर्वीचे शारीरिक संबंध म्हणजे चारित्र्यावर डाग नव्हे; सर्वोच्च न्यायालयाची अत्यंत महत्त्वपूर्ण टिप्पणी!
- काश्मीर: जोजिला बोगद्याचा ऐतिहासिक टप्पा गाठला! काश्मीर ते लडाख आता वर्षभर राहणार जोडलेले; 'ब्रेकथ्रू' पूर्ण.
- पीएम किसान २३ वा हप्ता: शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपये कधी जमा होणार?























Subscribe to my channel



