
नागपूर : बलात्काराच्या घटना या अमानुष असून यातून विकृत मानसिकतेचे दर्शन होते. भंडाऱ्यातील अत्याचाराच्या घटनेचा निषेध करावा तेवढा कमी आहे. या प्रकरणातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा करावी, अशी मागणी सामाजिक व राजकीय क्षेत्रात नेतृत्व करणाऱ्या महिलांनी केली आहे.
बलात्काराच्या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करत आहे. दोषींवर कठोर कारवाई करावी. नागपूरच्या मेडिकल रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, भंडाऱ्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक, नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांच्याकडून घटनेची घेतली आहे. पीडितेला समुपदेशन तसेच मनोधैर्य योजनेतून पुनर्वसनासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
– डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधान परिषद
ही अत्याचाराची घटना अतिशय वाईट आहे. शनिवारी भंडाऱ्यात जाऊन तिच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहे. पोलिसांनी कशी चौकशी केली याबाबत माहिती घेणार आहे.
– चित्रा वाघ, भाजप नेत्या
अत्याचाराची घटना निंदनीय आहे. विकृत पुरुषी मानसिकता यातून दिसून येते. अजूनही महिला सुरक्षित नाही. दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी.
– आभा पांडे, सदस्या, राज्य महिला आयोग
महिलांना आजही सुरक्षा नाही. बलात्कार करणाऱ्या नराधमाच्या विरोधात महिलांनी एकजूट होऊन संघर्ष केला पाहिजे. या घटनेचा पाठपुरावा करून दोषींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहे.
दिल्लीच्या निर्भया प्रकरणासारखी ही घटना आहे. हे प्रकरण द्रुतगती न्यायालयात चालवावे. आरोपींना मदत करणाऱ्यांना सहआरोपी करण्यात यावे. संबंधित महिला मानसिकदृष्टय़ा खचली आहे. सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन तिचे समुपदेशन करणे आवश्यक आहे.
– नूतन रेवतकर, शहर अध्यक्षा, नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस
समाजाची प्रगती होत आहे. पायाभूत सुविधा विकसित होत आहेत; परंतु पुरुषांची मानसिकता बदललेली नाही. ते समाजाचे ठेकेदार बनून फिरतात. त्यांनी आधी मानसिकता बदलावी. केवळ भारतमाता की जय म्हणून चालणार नाही. महिलेच्या सन्मानाशिवाय घोषणा व्यर्थ आहेत.
– नॅश अली, अध्यक्ष, नागपूर शहर महिला काँग्रेस
समाजाचे नियंत्रण सुटले का, या प्रश्नासह अनेक प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत आहेत. सरकारने अशा घटना गंभीरपणे घेऊन शिक्षेमध्ये कठोर तरतूद करावी. दोषी व्यक्तींमध्ये भीती निर्माण झाली पाहिजे
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


