सकाळी उठल्यावर सर्वात आधी आपण प्रत्येकजण व्यायाम, जिम, तसेच योगा असे रोजच्या रूटिंग फॉलो करतो. अशातच राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) मधील आरोग्य तज्ञ शिफारस करतात की तुमच्या दिवसाची सुरुवात एका ग्लास साधं पाणी पिऊन करावी. ही साधी सवय शरीराला त्वरित हायड्रेट करते आणि संपूर्ण दिवसासाठी ऊर्जा आणि सकारात्मकता प्रदान करते. एनएचएमच्या मते रात्रभर आपल्या शरीरात पाण्याचे सेवन होत नाही, ज्यामुळे सकाळी डिहायड्रेशन होते. एक ग्लास पाणी प्यायल्याने ही कमतरता लगेच भरून निघते आणि शरीराला पुन्हा ताजेतवाने बनवते.
आरोग्य तज्ञ सांगतात की सकाळी उठल्यावर सर्वात आधी एक किंवा दोन ग्लास कोमट पाणी प्यावे. यामध्ये तुम्ही लिंबू किंवा मध मिक्स देखील करू शकता, परंतु साधं पाणी सर्वोत्तम आहे. खूप थंड किंवा खूप गरम पाणी पिणे टाळा. हळूहळू घोट घोट करून पाणी प्या आणि एकाच वेळी जास्त पिऊ नका. ही छोटीशी सवय तुमच्या दैनंदिन दिनचर्येत समाविष्ट केल्याने तुम्ही दीर्घकाळ निरोगी राहू शकता. सकाळी पाण्याने सुरुवात केल्याने तुमचा संपुर्ण दिवस ताजेतवाने, ऊर्जावान आणि सकारात्मक राहते.
सकाळी रिकाम्यापोटी कोमट पाणी प्यायल्याने आरोग्यास होतात हे फायदे
पचनसंस्था
सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते, रोगप्रतिकारक शक्ती सुधारते आणि रोगांशी लढण्याची क्षमता वाढवते. सकाळी पाणी प्यायल्याने आतड्यांची हालचाल उत्तेजित होते, पोट स्वच्छ राहते आणि अन्न योग्यरित्या पचण्यास मदत होते. यामुळे आम्लता आणि वायूसारख्या समस्या देखील कमी होतात, पचनसंस्था मजबूत होते.
वजन कमी होणे
सकाळी एक ग्लास पाणी वजन कमी करण्यास देखील मदत करते. सकाळी पाणी प्यायल्यामुळे चयापचय वाढते, कॅलरी बर्निंग वेगवान होते आणि भूक नियंत्रित होते, ज्यामुळे वजन कमी होण्यास हातभार लागतो. पुरेसे पाणी प्यायल्याने त्वचा हायड्रेट राहते, ज्यामुळे त्वचेवर चमकदार रंग येतो, सुरकुत्या कमी होतात आणि मुरुमांसारख्या समस्या येतात.
बद्धकोष्ठता
बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांना एक ग्लास पाणी प्यायल्याने आराम मिळतो. सकाळी पाणी प्यायल्याने आतडे हायड्रेट राहण्यास मदत होते आणि आतड्यांची हालचाल सुलभ होते. ही सवय नियमितपणे अंगीकारल्याने बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


