दिल्ली पुन्हा हादरली! तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार; सफाई कामगाराला अटक

Delhi Crime News : श्रद्धा वालकर हत्या प्रकरण ताजे असताना राजधानी दिल्ली आणखी एका घटनेने हादरली आहे. राजधानी दिल्लीत इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. दिल्लीतील एका शाळेत हा संतापजनक प्रकार घडला आहे. या घटनेने दिल्लीत एकच खळबळ उडाली आहे. 

 

.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *