दिराचं लग्न ठरल्याने वहिनी नाराज; नैराश्यात आयुष्य संपवलं, परिसरात खळबळ

image

मृत महिलेच्या पतीने सांगितलं की, 'पत्नी पुष्पा देवी आणि लहान भावामध्ये अनैतिक संबंध होते. दोघांची जवळीक वाढल्याने लहान भावाला दुसऱ्या शहरात कामाला पाठवलं होतं. मी पत्नीसोबत वेगळ्या घरात राहत होतो'.

'पुष्पा देवी ही दोन मुलांची आई आहे. १० वर्ष आणि दुसरा ७ वर्षांची दोन मुले आहेत. यानंतरही पुष्पा देवीचे दिराशी अनैतिक संबंध सुरू होते. त्यात दिराचं लग्न ठरल्याने गेल्या काही दिवसांपासून नाराज होती, असे पुढे सांगितले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *