ठाणे : मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीने थैमान घातले होते. या महामारीच्या काळात अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अनेक बालके पोरकी झाली आहेत; तर अनेक महिलांच्या पतीचे निधन झाल्याने त्या विधवा झाल्या आहेत. अशा निराधार महिलांना जिल्हा प्रशासनाने संजय गांधी निराधार योजनेंतर्गत (sanjay gandhi niradhar yojana) आधार मिळावा यासाठी, हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार आतापर्यंत जिल्ह्यातील २७५ विधवा महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
कोव्हिडमुळे अनेकांची परिस्थिती हालाखीची झाली आहे. अनेक घरांमध्ये कर्त्या पुरुषाचे निधन झाल्यामुळे अनेक महिला निराधार झाल्या आहेत, तसेच बालके अनाथ झाली आहेत. त्यामुळे अशा लोकांना तातडीने मदत मिळावी, यासाठी सर्व यंत्रणांकडूनदेखील मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू आहेत. या योजनेंतर्गत विधवांना प्रतिमाह १ हजार १०० रुपये इतके अनुदान त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.
त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाला हातभार लागणार आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत कोव्हिडमुळे पतीचे निधन झालेल्या ९४५ महिलांची माहिती संकलित करण्यात आली आहे. त्यापैकी २७५ महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यात आला आहे. उर्वरित महिलांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी तातडीने पूर्तता करण्यात येत असून प्रस्तावदेखील तयार करण्याचे काम सुरू आहे. तसेच अशा महिलांना स्वयंपूर्ण व सक्षम करण्यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव आहे. याद्वारे या महिला स्वतः काम करून घर चालवू शकतील. तसेच या महिलांना रोजगार मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
ठाणे जिल्ह्यातील कोरोनाने पती गमावलेल्या विधवा महिलांसाठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिलेल्या निर्देशानुसार आतापर्यंत २७५ महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यात आला आहे. तसेच उर्वरित महिलांनादेखील याचा लाभ मिळावा, यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आले असून त्या महिलांनादेखील लवकरात लवकर या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- महेंद्र गायकवाड, महिला व बाल विकास अधिकारी, ठाणे
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


