जो जीता वही ‘सिकंदर’ ! टी २० वर्ल्डकपमध्ये दुसऱ्यांदा सर्वात मोठा उलटफेर, झिम्बाब्वेचा करिष्मा; आधी ऑस्ट्रेलियाला, आता श्रीलंकेला लोळवलं

image

टी २० वर्ल्डकप स्पर्धा सुरू होण्याआधी कुणाच्याही ध्यानीमनी नसलेला झिम्बाब्वे संघ, विश्वविजेतेपदाचा प्रबळ दावेदार तर दूरच, पण सुपर ८ मध्ये तरी पोहोचेल की नाही अशी शंका होती. पण स्पर्धा सुरू झाली, बलाढ्य ऑस्ट्रेलियाला चारीमुंड्या चीत करत अचानक प्रकाशझोतात आला. टी २० वर्ल्डकपमधला हा पहिला सर्वात मोठा उलटफेर होता. आता तर त्यांनी घरच्या मैदानावरच श्रीलंकेला लोळवून दुसरा सर्वात मोठा उलटफेर घडवून आणलाय. कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियममध्ये जबरदस्त फॉर्मात असलेल्या श्रीलंकेला झिम्बाब्वेनं सहा विकेट्सनं पराभूत केलंय.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *