काही दिवसांपूर्वीच अमेरिकेनं व्हेनेझुएलावर हल्ला केला होता. अमेरिकेनं व्हेनेझुएलावर केवळ हल्लाच केला नाही, तर व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना देखील अटक केली. त्यानंतर आता व्हेनेझुएलावर आपला ताबा असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून करण्यात आली होती. व्हेनेझुएलावर हल्ला केल्यानंतर अमेरिकेला आता ग्रीनलँडवर देखील ताबा मिळवायचा आहे. त्यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेकडून साम, दाम दंडनीती अशा प्रत्येक प्रकारे ग्रीनलँडवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे युरोपियन संघ आणि अमेरिकेमधील संघर्ष वाढला आहे. हे सर्व सुरू असतानाच आता आंतरराष्ट्रीय पातळीवरून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आता चांगलाच वाढला आहे.
अमेरिकेकडून इराणवर कोणत्याही क्षणी हल्ला होऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे आता अमेरिकेनं इराणवर हल्ला करण्यासाठी नवा रुट शोधला आहे. या कामात अमेरिकेला आता आर्मेनिया मदत करण्याची शक्यता आहे. अर्मेनियाची सीमा थेट इराणला लागून आहे. आर्मेनिया आणि इराणमध्ये सुमारे 44 किलोमीटरची सीमा आहे. हेच कारण आहे की, आता अमेरिका आर्मेनियामधून इराणवर हल्ला करण्याच्या प्रयत्नात आहे. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेन्स यांनी काही दिवसांपूर्वीच अर्मेनियाचा दौरा केला होता.
एकेकाळी अर्मेनियाला रशियाचा सर्वात जवळचा मित्र मानलं जायचं. मात्र गेल्या वर्षी अमेरिकेनं आर्मेनियाला आपल्या बाजूने करण्यात यश मिळवलं आहे. त्यातच अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेन्स यांनी काही दिवसांपूर्वीच अर्मेनियाचा दौरा केला आहे, त्यामुळे आता चर्चेला उधाण आलं आहे. सौदी अरेबिया, कतार, तुर्कस्तान, इराक, पाकिस्तान आणि अजरबैजान हे इराणचे शेजारी देश आहेत, मात्र या देशांनी या युद्धात आपला बेस अमेरिकेला वापरू देणार नसल्याचं आधीच स्पष्ट केलं आहे, त्यामुळे आता अमेरिकेला फक्त आर्मेनियाचाच एकमेव आधार आहे. अमेरिकेनं जर आपला बेस वापरण्याची अमेरिकेला परवानगी दिली तर कोणत्याही क्षणी इराणवर हल्ला होऊ शतो अशी सध्या परिस्थिती निर्माण झाली आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना


























Subscribe to my channel

