खूशखबर! मुलींची पहिली शाळा 'भिडे वाड्या'चा राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग अखेर मोकळा

मुंबई : थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्यानं सुरु केलेल्या भारतातील मुलींची पहिली शाळा अर्थात भिडे वाड्याच्या राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. तसेच येत्या दोन महिन्यात या स्मारकाच्या भूमिपूजनाच्या तायारीला लागा, अशा सूचनाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. विधानभवनात यासंदर्भात आज बैठक पार पडली.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *