कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य; विकृत घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

image

एका व्यक्तीने कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना धाराशिवच्या कळंब शहरात घडली आहे. या घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असा याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालाय. हाती आलेल्या माहितीनुसार, सदर व्यक्तीने आधीही लैंगिक शोषणाच्या गुन्हा केला असून त्याप्रकरणी त्याने जेलवारी करुन आलाय. आता पुन्हा त्याने गल्लीतील कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले आहे. कुत्र्यासोबत लैंगिक चाळे करणाऱ्या इसमावर कारवाई करावी अशी स्थानिक नागरिकाची मागणी आहे. सदरील व्यक्तीवर कारवाईसाठी स्थानिक रहीवासी शंभुराजे कोकीळ यांनी कळंब शहर जुने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *