अमेरिका आणि इराणमधील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. इराणच्या मोठ्या शहरांमध्ये अमेरिकेकडून घातक हल्ले केली जात आहेत. तेहरानमध्ये सर्वात जास्त नुकसान करण्यात आले. आता इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेतील संघर्ष वाढताना दिसत आहे. इस्त्रायलने काही वर्षांपूर्वीच इराणमधील प्रमुख सीसीटीव्ही कॅमेरे हॅक केल्याचा खळबळजनक खुलासा करण्यात आला. इराणमधील प्रत्येक गोष्टीवर इस्त्रायलचे बारीक लक्ष होते. मात्र, आपले सीसीटीव्ही कॅमेरे हॅक झाल्याची कोणतीही कल्पना इराणला नव्हती. इराणकडून इस्त्रायल आणि अमेरिकेच्या लष्कर तळांवर मोठे हल्ले केले जात आहेत. इस्त्रायलकडून आपल्या नागरिकांना बंकरमध्ये लपण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये रस्त्यावर अजिबात फिरायचे नसल्याचेही सांगितले जात आहे. इराणने एक व्हिडीओ शेअर करत आपली लष्करी ताकद दाखवली आहे, त्याने मोठी खळबळ उडाली. इराणने इतका मोठा शस्त्र साठा नक्की कुठे लपवला याचे टेन्शन जगाला आले. पायाखालची जमिन सरकावी इतका मोठा शस्त्र साठा इराणकडे आहे. यादरम्यान इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांना अमेरिकेने हल्ल्यात ठार केले. गेल्या एका महिन्यापासून आयातुल्ला अली खामेनेई यांचे प्रत्येक क्षणाचे लोकेशन अमेरिकेकडे होते आणि ते काय करत आहेत, याची प्रत्येक हालचाल अमेरिकेकडे होती. आयातुल्ला अली खामेनेई यांना अमेरिकेने ठार केल्यानंतर अनेक देशात लोक थेट रस्त्यावर उतरली. पाकिस्तानमध्ये आयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर मोठा हिंसाचार बघायला मिळाला. हेच नाही तर कराची इस्लामाबाद आणि अनेक मोठ्या शहरांमध्ये अमेरिकन दूतावास कार्यालयाला लोकांनी टार्गेट केले. तोडफोड आणि जाळपोळ अमेरिकन दूतावास कार्यालयाची करण्यात आली. यानंतर पोलिसांनी 10 गोळीबार केला, ज्या गोळीबारात 10 जण ठार झाले. मात्र, असे असतानाही आयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर पाकिस्तानमध्ये अमेरिकन दूतावालाला टार्गेट करण्यात आला. यादरम्यानच आता अमेरिकेने एक अतिशय मोठा आणि पाकिस्तानसाठी धक्कादायक निर्णय घेतला. अमेरिकेकडून पाकिस्तानात अमेरिकेची व्हिसा सर्व्हिस बंद करण्यात आली. आता पाकिस्तानच्या नागरिकांना अमेरिकेत जाण्यासाठी व्हिसा मिळणार नाही. पूर्ण व्हिसा सर्व्हिस बंद करण्याचा निर्णय अमेरिकेकडून घेण्यात आला.
हे पण वाचा-
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

The Politics Lab | बातमीमागचं राजकारण, पडद्यामागची कारणं | Pune News
शिवसेना (UBT) खासदार अरविंद सावंत यांची पत्रकार परिषद #live
भ्रमंती – Official Logo Reveal | Pune News Original Travel Series #travel #video
देश विदेश
- साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना


























Subscribe to my channel

