भारताचा मोठा फायदा Image Credit source: टीव्ही 9 मराठी
अमेरिका आणि इराण यांच्यामधील संघर्ष आता चांगलाच वाढला आहे, अमेरिकेनं आपल्या दोन विमानवाहू नौका मध्य पूर्वेत तैनात केल्या आहेत, सोबतच शेकडो फायटर जेट देखील पाठवले आहेत. तर दुसरीकडे अमेरिकेनं कितीही दबाव टाकला तरी इराण काही झुकताना दिसत नाहीये, इराणने देखील ओमानच्या खाडीमध्ये रशियासोबत संयुक्त युद्ध सराव सुरू केला आहे. हा अमेरिकेसाठी मोठा इशारा मानला जात आहे. अमेरिका आणि इराणमधील संघर्षामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे, तर दुसरीकडे भारतासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारताला मोठी लॉटरी लागली आहे.
एकीकडे अमेरिका आणि इरामध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक बाजारपेठेत मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच आहे. मात्र याच दरम्यान भारतासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. शुक्रवारी शेअर बाजारात मोठी उसळी बघायला मिळाली आहे, तर दुसरीकडे भारतीय रिझर्व्ह बँक आरबीआयने जारी केलेल्या नव्या आकडेवारीनुसार भारताच्या परकीय चलनसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 6 फेब्रुवारी रोजी भारताकडे असलेला परकीय चलनसाठा हा 717.06 अब्ज डॉलर इतका होता, त्यामध्ये मागील आठवड्यात तब्बल 8.66 अब्ज डॉलरची वाढ होऊन, भारतामधील परकीय चलनसाठा हा 725.72 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे, हा आतापर्यंतचा सर्वोच्च परकीय चलनसाठा आहे.
तर दुसरीकडे सोन्याच्या साठ्यामध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या साठ्याचे मूल्य 4.99 अब्ज डॉलरने वाढून 128.46 अब्ज डॉलरवर पोहोचलं आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) मधील भारताच्या राखीव निधीमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. आरक्षित निधी 1.9 कोटी डॉलरने वाढून 4.73 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. सध्या रुपयामध्ये डॉलरच्या तुलनेत घसरण सुरू आहे, मात्र आता ही दिलासादायक बातमी समोर आली आहे. दरम्यान शुक्रवारी अमेरिकेच्या सुप्रिया कोर्टाने डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका दिला आहे. टॅरिफचा निर्णय हा बेकायदेशीर असल्याचं तेथील कोर्टानं म्हटलं आहे. हा निर्णय अपमानकारक असल्याचं सांगत ट्रम्प यांनी पुन्हा सर्वच देशांवर आणखी 10 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. आता याचा भारतावर किती परिणाम होणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना


























Subscribe to my channel

