अभिषेक शर्माच्या खराब फॉर्मची इशान किशनने उडवली खिल्ली? गंभीर सुद्धा हसला! Video ViralImage Credit source: video grab
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या सुपर 8 फेरीपूर्वी टीम इंडियाने कसून सराव केला. भारताचा पहिला सामना दक्षिण अफ्रिकेविरुद्ध आहे. या सामन्यात अभिषेक शर्माकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. कारण मागच्या तीन सामन्यात त्याची कामगिरी सुमार राहिली आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष असणार आहे. हा महत्त्वाचा टप्पा असून येथे चूक करणं महागात पडू शकते. असं असताना या सामन्यापूर्वी सराव सत्र संपलं आणि खेळाडूंनी गोल रिंगण करून एकमेकांना प्रेरणा देत हिम्मत वाढवण्याचा प्रयत्न केला. यावेळी अभिषेक शर्माने गोल रिंगणात प्रेरणादायी गोष्टी सांगितल्या. त्यावेळी त्याच्या बाजूला ओपनर पार्टनर इशान किशन उभा होता. इशान किशन त्याचं सर्व म्हणणं कान देऊन ऐकत होता. यावेळी तो हसू लपवत असल्याचं दिसून आलं. त्याने हसू आवरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण त्याच्या चेहऱ्यावर सर्व काही स्पष्ट दिसत होतं.
अभिषेक शर्मा व्हिडीओच्या सुरूवातीला चला आपण संघ सहकाऱ्यांना प्रेरणा देऊ या, असं म्हणत गोल रिंगण करतो. अभिषेक शर्माने यावेळी सांगितलं की, ‘ही एक विजेत्या संघाची निशाणी आहे. फक्त आता एकमेकांच्या कामगिरीचा आनंद लुटत आहोत. आपण सर्व काही चांगलं करत आहोत. आम्ही सर्व सामन्यात एनर्जी दाखवत आहोत. हे खूप छान आहे. आपण येथे सर्व सामने जिंकण्यासाठी आलो आहोत. चला तर मग याचा आनंद लुटू या.’ अभिषेक शर्माने असं म्हटल्यानंतर कॅमेरा पॅन झाला आणि त्यात प्रशिक्षक गौतम गंभीर चित्रित झाला. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरही हसू होतं.
Episode 4 of The Speech had one clear message: Keep enjoying the success of each other! 👍 👍#TeamIndia 🇮🇳 | #T20WorldCup | #MenInBlue | #INDvNED | @OfficialAbhi04 https://t.co/bqB5j4JUXD
— BCCI (@BCCI) February 20, 2026
अभिषेक शर्मा हा टीम इंडियासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याची बॅट चालली तर एकटाच सामना संपवू शकतो याची जाणीव संघ व्यवस्थापनाला आहे. त्यामुळे त्याच्या शून्याची काळजी कोणालाच नाही. कारण टी20 क्रिकेटमध्ये आक्रमक बाणा कायम असणं गरजेचं आहे. पावरप्लेमध्ये 70-80 धावा आल्या तर प्रतिस्पर्धी संघ तिथेच अर्धा होतो. त्यामुळे अभिषेक शर्माकडून सुपर 8 ते अंतिम फेरीपर्यंत अशाच कामगिरीची अपेक्षा आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


