अथांग समुद्र आणि गुलाबी टॉप, कन्याकुमारीत मराठी अभिनेत्रीचा हटके लुक, फोटो व्हायरल

अथांग समुद्र, मंद वारा आणि सुर्यास्ताच्या पार्श्वभूमीवर टिपलेले तिचे फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. या फोटोंमध्ये ती पूर्णपणे रिलॅक्स मूडमध्ये दिसत आहे. या ट्रिपसाठी प्राजक्ताने अतिशय कूल आणि कॅज्युअल लूक निवडला आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *