वंदे भारतचे तिकिट खूपच स्वस्त, रेल्वेमंत्र्यांनी मांडलं गणित; चीन, जपान अन् फ्रान्सचा दाखला देत म्हणाले…

image

वंदे भारत एसी चेअर कारचे भाडे ३००-४०० किलोमीटरसाठी २.१९ रुपये प्रति किलोमीटर इतके आहे. हे तिकिटाचे दर चीन, जपान आणि फ्रान्स या देशात समान सेवांच्या भाड्यामध्ये खूपच कमी आहे. करण या देशामधील समान सेवेसाठी प्रति किलोमीटर ७ ते २० रूयये इतके भाडे आकारले जाते, असे रेल्वे मंत्री म्हणाले. दरम्यान, रेल्वेमंत्र्यांनी तिकिटाची किंमत ठरवताना काय विचार केला जातो, याबाबतही माहिती दिली. ते म्हणाले की, रेल्वे मंत्रालय विविध प्रकारच्या प्रवासी सेवांच्या भाडे ठरवतात. सेवेचा खर्च, सेवेचे मूल्य, देऊ केलेल्या सेवा आणि सुविधांचा प्रकार, परवडणारी क्षमता, इतर स्पर्धात्मक पद्धतींमधील स्पर्धा आणि सामाजिक-आर्थिक बाबींचा योग्य विचार केला जातो.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *