
राजापूर : लष्करी अधिकारी असल्याचे भासवून ऑनलाइन फसवणूक करणारी टोळी तालुक्यामध्ये सक्रिय झाली असून नुकताच एका व्यावसायिकाला अशा प्रकारे गंडा घालण्यात आला आहे. त्याबाबतची पोलिसांकडे तक्रारही दाखल झाली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, एका अज्ञात व्यक्तीने आपण भारतीय सैन्य दलातील अधिकारी असल्याचे सांगून तालुक्यातील जैतापूर, नाटे परिसरांतील काही व्यावसायिकांकडे माल पुरवण्यासाठी फोनद्वारे मागणी नोंदवली. संबंधित व्यापाऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्या व्यक्तीने बनावट ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड इत्यादी कागदपत्रेही या व्यापाऱ्यांना व्हॉट्सअॅपवर पाठवली. त्यानंतर नोंदवलेल्या मालाचे पैसे ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी संबंधित व्यापाऱ्याच्या बॅंक खात्याचा तपशील घेतला. पण प्रत्यक्षात पैसे न भरता उलट त्या खात्यातील पैसे काढून घेत फसवणूक केली आहे.
संबंधित प्रकार बनावट असल्याचा संशय आल्याने जैतापुरातील एका व्यावसायिकाने मात्र मालाची मागणी घेतली नाही. मात्र नाटे येथील एका व्यापाऱ्याला गंडा घालण्यात हे भामटे यशस्वी झाले आहेत.
याबाबतची तक्रार संबंधित व्यापाऱ्याने पोलिसांकडे दाखल केली आहे. ऑनलाइन पैसे पाठवण्याच्या इराद्याने डेबिट कार्ड किंवा अन्य माहिती मागवून गंडा घालण्याची नवीन पद्धत भामटय़ांकडून आता अवलंबली जात असल्याचा प्रकार पुढे आला आहे. अशा प्रकारे कोणत्याही ऑनलाइन फसवणुकीला बळी पडू नका आणि आपल्या बाबतीत अशी कोणतीही घटना घडल्यास तात्काळ आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


