मुंबई : भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री हे पंजाब किंग्जच्या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजावर जाम खूष आहेत. त्यांनी भविष्यवाणीच करून टाकली की हा डावखुरा वेगवान गोलंदाज लवकरच भारतीय टी 20 संघात (Indian T20 Team) दिसेल. या गोलंदाजाने गेल्या तीन आयपीएल हंगामात सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. रवी शास्त्री पंजाब किंग्जचा (Punjab Kings) डावखुरा गोलंदाज अर्शदीप सिंग बद्दल बोलत आहेत. अर्शदीपने आयपीएलच्या 2019 च्या हंगामात पदार्पण केले होते. तो सध्या आयपीएलचा चौथा हंगाम खेळत आहे. पंजाबने त्याला मेगा ऑक्शनपूर्वी रिटेन केले होते. पंजाबने फक्त दोन खेळाडू रिटेन केले होते. त्यातील एक अनकॅप्ट अर्शदीप सिंग होता.
पंजाबचा हा 23 वर्षाचा वेगवान गोलंदाज नवीन चेंडूवरही प्रभावी मारा करतो आणि स्लॉग ओव्हरमध्येही धावा रोखण्याचे काम करतो. याबाबत रवी शास्त्री म्हणाले की, 'एखादा एकमद तरूण खेळाडू वेळोवेळी आपली कामगिरी आणि योग्यता सिद्ध करून दाखवत आहे. दबावातही हा खेळाडू चांगली कामगिरी करतोय. अर्शदीप दबावाचा चांगल्या प्रकारे मुकाबला करत आहे. तो स्लॉग ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करत आहे. तो वेगाने आपला स्तर उंचावत आहे. त्यामुळे तो लवकरच भारतीय संघात दिसेल.'
आयपीएलमध्ये अजून एका वेगावान गोलंदाजाने सर्वांना प्रभावित केले आहे. तो म्हणजे उमरान मलिक सनराईजर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या या वेगवान गोलंदाजाने आपल्या वेगवान माऱ्याने सर्वांना प्रभावित केले. याचबरोबर मुंबई इंडियन्सकडून खेळणारा तिलक वर्मा (Tilak Varma) देखील चांगली कामगिरी करत आहे. महान फलंदाज ब्रायन लाराने उमरान मलिकची तुलना वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज फिडेल एडवर्डशी केली.
तो म्हणाला की, उमरान मलिक मला फिडेल एडवर्ड्स आठवण करून देतो. त्याच्याकडे भन्नाट वेग आहे. मला आशा आहे की तो एक दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळेल. आयपीएलमध्ये वेगवान मारा खेळण्याची सवय असलेले अनेक फलंदाज आहेत. त्यामुळे मला आशा आहे की मलिक आपल्या भात्यात अनेक अस्त्र सामील करेल. तो वेगाने गोष्टी शिकतोय त्याला शिकण्याची उर्मी आहे ही चांगली गोष्ट आहे. भारताकडे अशी गुणवत्ता असलेला वेगवान गोलंदाज असण खूप जबरदस्त आहे.'
शहर
- सावध राहा! सोलापुरातील 'या' १५ शाळा आहेत बेकायदेशीर; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना आवाहन!
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
- आजीचा मोठा विजय! सांभाळ करण्याच्या अटीवर नातवाच्या नावे केलेली ७.५ एकर जमीन आजीने पुन्हा स्वतःच्या नावे केली
महाराष्ट्र
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
- आजीचा मोठा विजय! सांभाळ करण्याच्या अटीवर नातवाच्या नावे केलेली ७.५ एकर जमीन आजीने पुन्हा स्वतःच्या नावे केली
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
गुन्हा
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
- ८ जून २०२६ रोजी कोणत्या राशींवर होणार धनवर्षाव? जाणून घ्या तुमचे भविष्य!
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- रेल्वे: ४० वर्षे जुनी प्रणाली होणार कालबाह्य, ऑगस्टपासून एआय (AI) आधारित अत्याधुनिक प्रणालीची सुरुवात!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला



























Subscribe to my channel
