बदलापुरात डोक्यात दगड घालून तरुणाची हत्या; दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात

बदलापूर : जुवेली परिसरात एका तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या केलीय. प्रसाद जिंजूरके असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. सोमवारी सकाळी जुवेलीहून चामटोलीकडे जाणाऱ्या पुलाच्या बाजूला प्रसादचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच बदलापूर पूर्व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळं बदलापुरात परिसरात खळबळ माजली आहे.

दरम्यान, प्रसादची हत्या झाल्यानंतर काही वेळातच पोलिसांनी तपासाची मोहिम राबवत या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतलं. संशयित आरोपींची चौकशी सुरु असून लवकरच सत्य समोर येईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत सोंडे यांनी दिलीय.



हे पण वाचा-
“पुढील २४ तासांमध्ये हे प्रकार थांबले नाहीत तर तसं झालं नाही तर निर्माण होणाऱ्या परिस्थितीला कर्नाटकचे मुख्यमंत्री जबाबदार रहातील. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून चिथावणीखोर भूमिका जर घडत असेल तर देशाच्या स्थैर्याला मोठा धक्का असेल,””; महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरुन झालेल्या हल्ल्यांवरुन पवारांचा थेट इशारा

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply