मुंबई: बँक ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. आजपासून (सोमवार) बँका उघडण्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. आता पूर्वीच्या तुलनेत बँका एक तास आधीच उघडणार आहेत. १८ एप्रिल म्हणजेच आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. आजपासून बँका सकाळी ९ वाजता उघडतील. तर बंद होण्याची वेळ पूर्वीप्रमाणेच असेल. बँका एक तास आधीच उघडण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेने (RBI) ने दिले आहेत. आरबीआयच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण बँकांशी संबंधित कामासाठी ग्राहकांना एका तासाची अतिरिक्त वेळ मिळणार आहे. यापूर्वी बँकांचं कामकाज १० वाजता सुरू होणार होतं. आता सकाळी ९ वाजताच कामकाज सुरू होणार आहे.
आरबीआयच्या या नव्या निर्णयामुळं नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. बहुतांश नोकरदारांना शनिवार किंवा रविवार सुट्टी असते. त्यामुळं बँकांची कामे करता येत नाहीत. आता एक तास आधीच बँका उघडणार असल्याने ऑफिसला जाणाऱ्या नोकरदार वर्गाला ऑफिसला जाण्यापूर्वीच एक तास आधी बँकांची कामे करता येणार आहेत. यापूर्वी बँकांची वेळ ९ वाजताची होती. मात्र, कोरोना महामारीच्या काळात बँका उघडण्याच्या वेळेत बदल करण्यात आला होता. ती वाढवून १० वाजताची करण्यात आली होती. आता कोरोना संकट टळलं आहे. त्यामुळं बँकांची वेळ पूर्ववत करण्यात येत आहे.
आरबीआयने युपीआयद्वारे पैसे काढण्याची सुविधा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. ही सुविधा पूर्णपणे कार्डलेस असेल. त्यासाठी तुम्हाला एटीएममध्ये एटीएम कार्ड किंवा डेबिट कार्डची आवश्यकता नसेल. एटीएम कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे होणाऱ्या फसवणुकांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर युपीआयद्वारे कार्डलेस ट्रांझेक्शन सेवा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेच्या माध्यमातून युपीआयद्वारे एटीएममधून पैसे काढता येणार आहेत.
शहर
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ रोजी धावणार; अवघ्या २ तासांत पार होणार प्रवास!
- एका युगाचा अंत! क्रिकेट विश्वाला धक्का, न्यूझीलंडचा दिग्गज केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती!
- अमिताभ बच्चनही ज्याच्या प्रेमात! १०० वर्षांची परंपरा असलेला 'सोहन हलवा'; पाकिस्तानातून थेट 'बिग बीं'साठी स्पेशल पार्सल
- अमरावती एक्स्प्रेसमधील प्रवाशांना 'फटका' देणाऱ्या गँगचा पर्दाफाश! कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून आरोपीला बेड्या
महाराष्ट्र
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ रोजी धावणार; अवघ्या २ तासांत पार होणार प्रवास!
- एका युगाचा अंत! क्रिकेट विश्वाला धक्का, न्यूझीलंडचा दिग्गज केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती!
- अमिताभ बच्चनही ज्याच्या प्रेमात! १०० वर्षांची परंपरा असलेला 'सोहन हलवा'; पाकिस्तानातून थेट 'बिग बीं'साठी स्पेशल पार्सल
- अमरावती एक्स्प्रेसमधील प्रवाशांना 'फटका' देणाऱ्या गँगचा पर्दाफाश! कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हा
- हैदराबादमध्ये धक्कादायक घटना: प्रसिद्ध बॉडीबिल्डर आणि युट्युबर 'मसूद चांदी'ची मेहुण्याकडून निर्घृण हत्या!
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- रायगड हादरले! आईने चार मुलांना विष पाजून स्वतःही संपवले आयुष्य; दोन मुलींचा मृत्यू, तर दोन मुलांची प्रकृती गंभीर!
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
राजकीय
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
- ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ! प्रक्षोभक भाषण आणि गृह मंत्रालयावर केलेल्या टिप्पणीवरून कोलकातामध्ये एफआयआर दाखल.
- स्मृती इराणींचे नाव मतदार यादीतून गायब! अमेठीत स्थानिक पंचायत निवडणुकीच्या यादीत नाव नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ.
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
इतर
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
देश विदेश
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
- आसाम: जोरहाट एअरबेसवर लँडिंगवेळी भारतीय वायुसेनेचे एएन-३२ विमान कोसळले; आग लागल्याने खळबळ
- सिंधुदुर्ग: प्रेमात डर्टी गेम! लग्नात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीची प्रियकर शिक्षकाकडून निर्घृण हत्या

























Subscribe to my channel


