
पुणे : मैत्रिणी समवेत फिरत असलेल्या तरुणावर तरुणांसह त्याच्या समवेतच्यासा टोळक्याने धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही घटना गुरुवारी सायंकाळी तळजाई टेकडीच्या परिसरात घडली. दरम्यान, याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी आठ तासात संशयित आरोपींना अटक केली आहे.
साहिल चांगदेव कसबे (वय १९) असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी राज वाघमारे (रा. तळजाई वसाहत), डेब्या उर्फ तुषार आरणे (रा. तळजाई ) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. त्यांचा साथीदार करण उर्फ सोन्या वाघमारे फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता. त्याच्या ओळखीतील एकाने तिघा आरोपींना 'साहिल माझ्या मैत्रिणीसोबत फिरतो, तुम्ही त्याला बोलावून घ्या आणि कानाखाली आवाज काढा' असे सांगितलं. त्यानुसार त्याने तिघांना साहिलचा फोटो पाठविला.
दरम्यान, गुरूवारी संध्याकाळी पाच वाजता साहिल हा तळजाई परिसरातील सदु शिंदे मैदानाजवळ आला. त्यावेळी तिघांनी साहिलला अडवून बेदम मारहाण केली. त्यानंतर तुषार आरणे व त्याच्या साथीदारांनी साहिलवर चाकूने हल्ला करून त्याची हत्या केली. या घटनेची माहिती पोलिसांना कळताच घटनास्थळी दाखल झाले.
सहकानगर पोलिसांना या घटनेतील संशयित इंदापूरमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक राहूल खंडाळे, पोलीस कर्मचारी नवनाथ शिंदे, महेश मंडलीक यांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.
शहर
- मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना: तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, १०९ लोकल फेऱ्या रद्द.
- भारत-अफगाणिस्तान कसोटीत रशीद खान का खेळत नाहीये? जाणून घ्या नेमकं कारण.
- मोठा दिलासा की केवळ आकड्यांचा खेळ? ५५ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर, पण पूर्ण २ लाखांचा लाभ फक्त ५ लाख शेतकऱ्यांनाच?
- लग्नाचा मांडव उखडलाही नव्हता तोच घात! लग्नानंतर अवघ्या १२ व्या दिवशी २६ वर्षीय तरुण तलाठ्याची आत्महत्या; पत्नीविरोधात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना: तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, १०९ लोकल फेऱ्या रद्द.
- भारत-अफगाणिस्तान कसोटीत रशीद खान का खेळत नाहीये? जाणून घ्या नेमकं कारण.
- मोठा दिलासा की केवळ आकड्यांचा खेळ? ५५ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर, पण पूर्ण २ लाखांचा लाभ फक्त ५ लाख शेतकऱ्यांनाच?
- लग्नाचा मांडव उखडलाही नव्हता तोच घात! लग्नानंतर अवघ्या १२ व्या दिवशी २६ वर्षीय तरुण तलाठ्याची आत्महत्या; पत्नीविरोधात गुन्हा दाखल
गुन्हा
- पुणे: नसरापूर नराधम आरोपी भीमराव कांबळे विरोधात खटल्याला वेग; विशेष न्यायालयात साक्षीदारांचे जबाब नोंदवणे सुरू!
- दिल्ली विद्यापीठाच्या सहाय्यक प्राध्यापिकेची घरातच हत्या; ओळखीच्या व्यक्तीचाच हात असल्याची शक्यता!
- पुणे: जिल्ह्यात मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान; पोर्टेबल सोनोग्राफी मशिनचा 'असा' होतोय वापर!
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
राजकीय
- भाजपला रामराम! के. अण्णामलाई यांची नवी राजकीय 'चळवळ'; आगामी निवडणुकीसाठी कंबर कसली!
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
इतर
- सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर सावध व्हा! किडनी खराब होण्याचे असू शकतात संकेत
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा























Subscribe to my channel




