
पुणे : पाणीपुरी विक्रेत्याच्या मुलाचं अपहरण करून 20 लाखांची खंडणी मागणाऱ्या तीन जणांना हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अपहरण झालेल्या 15 वर्षीय मुलाची सुखरूप सुटका करण्यात हिंजवडी पोलिसांना यश आले आहे. गंभीर बाब म्हणजे अपहरणाच्या कटात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आरोपीकडून तलवार, कोयता आणि पाच मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
सनी शंकर कश्यप वय- 15 अस अपहरण होऊन सुखरूप सुटका झालेल्या मुलाच नाव आहे. या प्रकरणी त्याच्या आईने हिंजवडी पोलिसात अपहरण झाल्या प्रकरणी तक्रार दिली होती. लक्ष्मण नथुजी डोंगरे वय- 22, ज्ञानेश्वर सचिन चव्हाण वय- 22, लखन किसन चव्हाण वय- 26 यांना बेड्या ठोकण्यात आल्या असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलं आहे. ज्ञानेश्वर चव्हाण हा मुख्य सूत्रधार असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर कश्यप हे पाणीपुरी विक्रेते आहेत. त्यांच्या तीन ठिकाणी पाणीपुरीचा गाडा लागलेला असतो. मुलगा सनी हा देखील त्यांच्या व्यवसायात हातभार लावतो. शनिवारी सनी हा पाणीपुरीचा गाडा घेऊन घरी येत होता तेव्हा त्याचं अज्ञात काही व्यक्तींनी शस्त्राचा धाक दाखवून अपहरण केलं होतं. या प्रकरणानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. काही तासांनी शंकर कश्यप यांना फोन आला, मुलगा जिवंत हवा असेल तर आम्हाला 20 लाखांची खंडणी द्या अशी धमकी देण्यात आली. घाबरलेल्या शंकर कश्यप यांनी पत्नीसह हिंजवडी पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. घटनेचा गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी दोन पथक तयार केली. आरोपींचा शोध सुरू झाला. 18 सीसीटीव्ही तपासून काही संशयित तरुण मारुती कार मधून गेल्याच दिसलं. दरम्यान, तांत्रिकदृष्ट्या तपास सुरू केला. शिक्रापूर परिसरात मलठण येथे तीच मारुती कार उभी असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांनी मिळाली. पोलीस पथक त्यांच्यापर्यंत पोहचले. पोलिसांनी वेषांतर करून आरोपीला घेरले. अपहरण झालेला सनी ला बाहेर काढण्यात आले. आरोपीकडून एक तलवार, कोयता आणि पाच मोबाईल जप्त करण्यात आले आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सागर काटे, गोमारे पोलीस कर्मचारी अरुण नरळे आणि कैलास केंगले यांच्या पथकाने कामगिरी केली आहे.
शहर
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
- NEET पेपर लीकचे पुणे कनेक्शन! ब्युटी पार्लर चालवणारी महिला अटकेत; ताबा सीबीआयकडे सोपवणार
- रक्ताच्या नात्याला काळिमा! पुण्यात चुलत भावानेच लुटले भावाचे घर; दागिने आणि रोकड लंपास
- दौंडमध्ये हॉटेल ओएसिसमध्ये राडा! सहजापूर फाट्यावर तुफान हाणामारी; घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद
महाराष्ट्र
- सोलापुरात ऐतिहासिक कारवाई! २ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; फिल्मी स्टाईलने तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- सांगलीत काळाचा घाला! जत तालुक्यात भिंत कोसळून ६ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू; मुसळधार पावसाने घातला धुमाकूळ
- मुंब्र्यात खळबळ! ठाणे महापालिकेच्या महिला डॉक्टरची सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
गुन्हा
- सोलापुरात ऐतिहासिक कारवाई! २ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; फिल्मी स्टाईलने तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
- NEET पेपर लीकचे पुणे कनेक्शन! ब्युटी पार्लर चालवणारी महिला अटकेत; ताबा सीबीआयकडे सोपवणार
- रक्ताच्या नात्याला काळिमा! पुण्यात चुलत भावानेच लुटले भावाचे घर; दागिने आणि रोकड लंपास
राजकीय
- राजकारणात असूनही चिमुरड्यांना न्याय देता येत नसेल, तर आपण फसलो आहोत; आमदार रोहित पवारांची सरकारवर टीका
- भाजपला देशभर आग लावून निवडणुका जिंकायच्या आहेत; खासदार संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला
- सुनेत्रा पवारांची 'दिल्ली वारी'; राज्यसभा सदस्यत्वाचा आज राजीनामा? बारामती विजयानंतर सक्रिय राजकारणात मोठ्या निर्णयाची शक्यता
- राजकीय संघर्षात 'सॉफ्ट पॉवर'चा गेम; मुख्यमंत्री शिंदेंच्या अनपेक्षित भेटीनंतर ठाकरे गटही ॲक्शन मोडमध्ये, पल्लवी पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस
इतर
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
मनोरंजन
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
- दाक्षिणात्य सिनेसृष्टीत खळबळ! गायिका सुचित्राचे त्रिशा कृष्णनवर गंभीर आरोप; थलपती विजयसोबतच्या अफेअरच्या चर्चांनी वेधलं लक्ष!
- प्रभासच्या 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर शोककळा; भीषण अपघातात क्रू मेंबरचा मृत्यू, शूटिंग तात्पुरते स्थगित!
- बॉक्स ऑफिस धमाका: रितेशच्या 'राजा शिवाजी'ची विक्रमी घोडदौड; अक्षय कुमारचा 'भूत बंगला' २०० कोटींच्या पार
देश विदेश
- वेटर ते थेट राष्ट्राध्यक्ष! संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांचा थक्क करणारा जीवनप्रवास!
- हंताव्हायरसचा धोका! क्रूझवरील ३ जणांच्या मृत्यूनंतर भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; आता पुढे काय?
- वय ७४ वर्षे आणि ७२ देशांची एकट्याने सफर! ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा जगप्रवासाचा प्रेरणादायी थरार
- अमेरिकेचा इराणला अंतिम इशारा! 'होर्मुझची सामुद्रधुनी उघडा, अन्यथा बॉम्बहल्ल्यांना तयार राहा'; ट्रम्प यांची थेट धमकी!






















Subscribe to my channel




