पिंपरी, 16 ऑगस्ट : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे समोर येत आहे. आज भरदिवसा चिंचवडमध्ये एका महिला व्यावसायिकेचा हत्या करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना आज सकाळी दहाच्या सुमारास भोसरी परिसरात घडली. पूजा देवी प्रसाद (वय-32) असे हत्या झालेल्या महिला व्यवसायिकेचे नाव आहे. गळ्यावर वार करत भरदिवसा तिची हत्या करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत पुजा प्रसाद हिचे कुटूंब मागील 20 ते 25 वर्षांपासून भोसरी परिसरात राहत आहे. तसेच पुजा हिचे ‘प्रगती कलेक्शन’ नावाचे दुकान आहे. तिथे आज सकाळी तिची हत्या करण्यात आली. आज सकाळी पूजाने साडेनऊच्या सुमारास दुकान उघडले होते. यानंतर तिने दुकानातील साफसफाई केली. मात्र, काही वेळातच दहा वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने तिच्या दुकानात प्रवेश केला. यानंतर पूजाच्या गळ्यावर चाकूने वार केले.
हल्ला केल्यावर यावेळी त्यांच्यात झटापटही झाली. पूजाने हल्ला केलेल्या व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्नही केला. इतकेच नव्हे तर दुकानाबाहेर जात त्याचा पाठलागही केला. मात्र, आरोपीने चाकूने केलेल्या हल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने पूजा दुकानाबाहेर कोसळली. यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पुजाला प्रसादला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, खूप मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता आणि तोपर्यंत उशीर झाला होता. यामुळे तिचा मृत्यू झाला.
या हत्येचे कारण अजून समोर आलेले नाही. याप्रकरणी भोसरी पोलीस तपास करत आहे. अद्याप आरोपीला अटक झाली नसून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. तर भरदिवसा झालेल्या या हत्येनंतर स्थानिक पोलीस प्रशासनावर प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच पोलिसांचा गुन्हेगारांवर जरब राहिलेला नाही का, अशी प्रतिक्रियाही व्यक्त केल्या जात आहेत.
शहर
- Manoj Jarange : फडणवीस विचित्र माणूस, आमचं त्यांचं शत्रुत्व नाही, पण...; मनोज जरांगेंची मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका
- Vegetable Rate Hike : वांगी चिकनपेक्षाही झाली महाग; पावसामुळे पालेभाज्या, फळभाज्यांचे दर वाढले
- Pune : सॉरी! माझी जगायची इच्छा संपली, हिंजवडीत २१ व्या मजल्यावरून IT इंजिनिअर तरूणीने घेतली उडी
- Pune Aundh : 'बायकोवरून लिंबू फिरव मगच आमदार होशील' हगवणेपेक्षा महाभंयकर गायकवाड; सुनेचा अघोरी छळ अन्..
महाराष्ट्र
- Manoj Jarange : फडणवीस विचित्र माणूस, आमचं त्यांचं शत्रुत्व नाही, पण...; मनोज जरांगेंची मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका
- Vegetable Rate Hike : वांगी चिकनपेक्षाही झाली महाग; पावसामुळे पालेभाज्या, फळभाज्यांचे दर वाढले
- Nashik Accident : लग्नाहून येताना काळाचा घाला, नाशिकमध्ये कारचा चक्काचूर, भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू
- Pandharpur : तुळशी पूजा तात्काळ बंद कराव्यात; वारकरी संप्रदायाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
गुन्हा
- Pune : पुणे पोलिस दलात खळबळ! वाघोली जमीन घोटाळा, वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर गुन्हा
- Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Shocking : उद्यानात खेळताना विपरीत घडलं, चिमुकलीची बोटे बेंचमध्ये अडकली
- Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना दुहेरी झटका, टॅरिफ धोरण कोर्टाकडून रद्द; एलन मस्क यांनी सोडली साथ
- Panchkula : एकाच कुटुंबातील ७ जणांनी आयुष्य संपवलं; २ पानी सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर..
- Amritsar Blast : बॉम्ब ठेवायला गेला अन् हातातच फुटला; एक ठार, अमृतसरमध्ये भीतीचे वातावरण