पुणे : सिंहगड रस्त्यावर एमएनजीएल गॅस वाहिनीतून गळती होत लागली होती आग

पुणे : सिंहगड रस्त्यावरील राजाराम पुलाजवळ मध्यरात्री एमएनजीएलच्या गॅस वाहिनीतून गळती होऊन आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.सुरक्षेचा उपाय म्हणून एमएनजीएलची एक गॅस वाहिनी बंद करण्यात आली होती. या घटनेची माहिती अग्निशमन दलाने एमएनजीएलच्या तंत्रज्ञांना दिली. त्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही हानी झाली नसल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. आता या परिसरातील गॅस पुरवठा सुरळीत सुरु करण्यात आला आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *