पुणे : शिक्रापुरात जीवाचा थरकाप उडवणारा अपघात, भरधाव कंटेनरने कारला २ किमी फरफटत नेले

पुण्याच्या शिक्रापुरात जीवाचा थरकाप उडवणारा एक अपघात घडला आहे. भरधाव कंटेनरने एका कारला तब्बल दोन किलोमीटर फरफटत नेल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या कारमध्ये चार जण प्रवास करते होते. हे चारही प्रवासी या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. यापैकी कोणालाही दुखापत झालेली नाही.

पुणे-अहमदनगर महामार्गावर ही घटना घडली आहे. हा अपघात एवढा भयंकर होता की भरधाव कंटेनरने कारला फरफटत नेताना महामार्गावर अक्षरश: ठिणग्या उडाल्या होत्या.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *