पुणे : उत्तर भारतातील काही भागात तापमानात वाढ होत असल्याने विदर्भातही कमाल तापमानाचा पारा वाढला आहे. या विभागात ११ मे पर्यंत उष्णतेची लाट राहणार असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातही या काळात तापमानवाढ कायम राहणार आहे. राज्यातील पावसाळी स्थिती सध्या पूर्णपणे निवळली असून, सर्वच भागात कोरडे हवामान आणि निरभ्र आकाश झाले आहे. परिणामी तापमानात पुन्हा काही प्रमाणात वाढ सुरू झाली आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेकडील शेजार राज्य असलेल्या मध्य प्रदेशात सध्या उष्णतेची लाट आहे. ती दोन ते तीन दिवस कायम राहणार आहे. राजस्थानात ८ ते १०, हरियाणामध्ये ९ ते ११, तर पंजाब आणि जम्मू विभागामध्ये १० आणि ११ मे रोजी उष्णतेची लाट राहणार आहे. विदर्भाकडे येणाऱ्या कोरडय़ा आणि उष्ण वाऱ्यांमुळे या विभागात बहुतांश भागात उष्णतेची लाट राहणार आहे.
अमरावती, अकोला, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यात प्रामुख्याने तापमानात वाढ होईल. मध्य-उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडय़ाच्या तापमानातही काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यात शनिवारी (७ मे) उत्तर महाराष्ट्रातील जळगाव येथे राज्यातील उच्चांकी ४४.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सोलापूर आदी भागात ४० ते ४२ अंश तापमान नोंदविले गेले. विदर्भात चंद्रपूरमध्ये ४४ अंश, तर इतरत्र ४१ ते ४३ अंशांवर कमाल तापमान होते. मराठवाडय़ात परभणी, नांदेडमध्ये ४२ अंशांच्या पुढे कमाल तापमानाची नोंद झाली. औरंगाबादचा पारा ४१.५ अंशांवर होता. मुंबई परिसरासह कोकण विभागातील कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.
शहर
- साखर कारखान्यांनी स्वतःचे इथेनॉल पंप सुरू करावेत! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे कारखानदारांना मोठे आवाहन
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- मुंबई: मनोरी खाऱ्या पाण्याचा गोड पाणी करणाऱ्या प्रकल्पाला 'सीआरझेड'ची मंजुरी; पाण्याचा प्रश्न सुटणार
- अपघाती मृत्यू की सख्ख्या भावाकडूनच गेम? छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक हत्याकांडाचा असा फुटला भांडाफोड!
महाराष्ट्र
- नागपुरात गुंडांचा हैदोस! केळवदमध्ये पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यावर ६ जणांचा जीवघेणा हल्ला; परिसरात प्रचंड खळबळ

गुन्हा

- पुण्यात एसीबीचा मोठा दणका! बावधन पोलीस चौकीतील महिला पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना रंगेहात अटक
राजकीय
- लाडकी बहीण योजना अपडेट: १५०० रुपये मिळवण्यासाठी १० मिनिटांत पूर्ण करा e-KYC; अन्यथा लाभ थांबणार!
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- मुंबईतील दुकानांवर मराठीच पाट्या हव्यात; इंग्रजी, उर्दू नामफलकांबाबत शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
- नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
इतर
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- पुन्हा कालसर्प योग! 'या' ५ राशींना मिळणार अमाप पैसा; २४ मेपर्यंत चालून येईल सुवर्णसंधी!
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
मनोरंजन
- रुचिरा जाधवचा बोल्ड लूक! ब्लॅक ब्लेझरमधील ग्लॅमरस फोटोशूटने सोशल मीडियाचं तापमान वाढवलं.
- 'धुरंधर २' चित्रपटाच्या गाण्यावरून कोर्टात राडा! दिल्ली हायकोर्टाचा ओटीटी रिलीजला स्थगिती देण्यास नकार.
- साऊथ चित्रपटसृष्टीवर शोककळा! अभिनेता भरत कांतचा भीषण अपघातात मृत्यू, अवघ्या ३१ व्या वर्षी संपला प्रवास
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
विडियो गॅलेरी

देश विदेश
- "अमेरिका मृत्यूच्या उंबरठ्यावर!" शी जिनपिंग यांच्या वक्तव्याने खळबळ, पण डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'ते योग्यच आहेत'.
- रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजमागचं सत्य आलं समोर.
- शिवपुत्राचा दरारा सातासमुद्रापार! १७ व्या शतकात लंडनच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती संभाजी महाराजांची शौर्यगाथा.
- डिजिटल जगतात खळबळ! इराणमध्ये व्हॉट्सॲप आणि UPI बंद होणार? जगावर होणार मोठा परिणाम

Subscribe to my channel