पुणे – भरधाव दुचाकी चालविताना पुढच्या दुचाकीला पाठीमागे टाकणे बेतले जीवावर; दोन विद्यार्थ्यांचा मृत्यु

पुणे - भरधाव दुचाकी (Two Wheeler) चालविताना पुढच्या दुचाकीला पाठीमागे टाकण्याचा प्रकार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या (Students) अक्षरशः जीवावर बेतला. भरधाव दुचाकीचा दुसऱ्या दुचाकीला धडकुन झालेल्या अपघातात (Accident) दुचाकीस्वार विद्यार्थ्यासह त्याच्या पाठीमागे बसलेल्या मित्रही गंभीर जखमी झाल्याने दोघांचाही मृत्यु (Death) झाला. हि घटना बुधवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास कात्रज बोगद्याजवळ कोळेवाडी परिसरात घडली.

रोहित शामसुंदर मणियार (वय 25, रा.सिद्धनाथ कॉम्प्लेक्‍स, वडगाव), समीर विलास काळे (वय 25, रा.मांगडेवाडी, कात्रज) असे अपघातात मृत्यु झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी संदिप मांडगे यांनी फिर्याद दिली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक मोहन देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित, समीर व त्यांचे काही मित्र बुधवारी रात्रीच्या सुमारास कात्रज बोगद्याच्या परिसरातील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते.

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *