
पुणे : राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी गण-गट रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनुनेसार गट आणि गणांची रचना करण्यासाठी सन २०११ ची जनगणना ग्राह्य धरण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जुन्नर, खेड आणि इंदापूर या तालुक्यातून प्रत्येकी नऊ जिल्हा परिषद सदस्य निवडले जाणार आहेत, तर मुळशी, भोर तालुक्यातून प्रत्येकी चार, वेल्हे तालुक्यातून दोन जिल्हा परिषद निवडले जाणार आहेत. मिनी विधानसभा अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या पूर्वतयारीला वेग आला आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेसाठी गट, तर पंचायत समित्यांसाठी गणांची रचना तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. सन २०११ च्या जनगणेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या ३३ लाख ४८ हजार ४९५ आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेसाठी ८२ गट, तर पंचायत समित्यांसाठी १३ तालुके मिळून १६४ गण आहेत.
तालुका- जिल्हा परिषद सदस्यांची संख्या, कंसात पंचायत समिती सदस्यांची संख्या जुन्नर नऊ (१८), आंबेगाव पाच (दहा), शिरूर आठ (१६), खेड नऊ (१८), मावळ सहा (१२), मुळशी चार (आठ), हवेली सहा (१२), दौंड आठ (१६), पुरंदर पाच (दहा), वेल्हा दोन (चार), भोर चार (आठ), बारामती सात (१४), इंदापूर नऊ (१८) एकूण ८२ (१६४)
शहर
- Pune : उच्च सुरक्षा क्रमांक पाटी लावणाऱ्या कंपन्यांची नियुक्ती बेकायदा, मुख्य सचिवांकडे तक्रार
- Pimpri : महापालिकेच्या दोन अतिरिक्त आयुक्तांसह ३४ अधिकाऱ्यांना नोटीसा; वाचा नेमके काय आहे प्रकरण?
- Pune : कल्याणीनगर अपघात प्रकरणाची सुनावणी लवकरच सुरू
- Pune : पुरंदर विमानतळ परिसरातील जमीन खरेदी-विक्री व्यवहार बंद!
महाराष्ट्र
- Nagpur Violence : ...हा तर नवा दंगल पॅटर्न, नागपूर हिंसाचारावरून संजय राऊतांचा सरकारवर घणाघात
- Nanded : स्कूल व्हॅनमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट; मोठी दुर्घटना टळली, कारसह तीन दुकाने जळून खाक
- Nagpur : नागपूरमध्ये कसा सुरू झाला हिंसाचार? मुख्यमंत्र्यांनी सांगितला घटनाक्रम, म्हणाले, “पोलीस उपायुक्तावर कुऱ्हाडीने हल्ला”
- Nagpur Violence : नागपूरमध्ये सध्या कशी आहे परिस्थिती? पोलीस आयुक्त म्हणाले, “हिंसाचार करणाऱ्यांची…”
गुन्हा
- Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईत ३८ दिवसांच्या बाळाची विक्री करण्यासाठी चोरी? पोलिसांनी असा उधळला चोरट्यांचा डाव
- Pune : शनिवार पेठेतून दुचाकी चोरणारा गजाआड, चोरट्याकडून दुचाकी चोरीसह घरफोडीचे गुन्हे उघड
- Pune Crime : टोळक्याकडून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; तलवारी उगारुन घरातील साहित्याची तोडफोड
- Ghatkoper Crime : नकोशी! पाळण्याच्या दोरीनेच ४ महिन्याच्या लेकीचा बापाने जीव घेतला, घाटकोपर हादरलं
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Kedarnath : केदारनाथ, हेमकुंड साहिबला ‘रोप-वे’
- Cape Canaveral : खासगी यानाचे चंद्रावर पाऊल; नासाच्या सहकार्याने ‘फायरफ्लाय एअरोस्पेस’ची मोहीम
- IIT Baba News : भर कार्यक्रमात IIT बाबाला काठीनं झोडलं, पोलिसांनी नोंदवली नाही कंप्लेंट; लाईव्ह येत म्हणाला..
- Weather Update : चक्रीवादळ वाऱ्यांमुळे वातावरणात मोठा बदल; 'या' राज्यात होणार मुसळधार पाऊस, हवामान खात्याने वर्तवला अंदाज