धनंजय मुंडे यांच्यावर आरोप Image Credit source: टीव्ही 9 मराठी
मोठी बातमी समोर येत आहे, आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी ज्यांचा उल्लेख केला होता, त्या रंजना नागपूरकर यांनी माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडे, कैलास फड, निखील फड यांच्याकडून आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप रंजना नागपूरकर यांनी केला आहे. पतीला पुन्हा नोकरीमध्ये रुजू करून घेण्यासाठी धनंजय मुंडे यांनी पैसे मागितले, मी 17 लाख दिले, असा दावा रंजना नागपूरकर यांनी केला आहे. दरम्यान पतीच्या मृत्यूनंतर पैसे परत मागण्यासाठी गेले असता धनंजय मुंडेंसमोरच मला पिस्तूल लावलं, असा आरोप नागपूरकर यांनी केला आहे, या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे.
नेमकं काय म्हणाल्या नागपूरकर?
माझ्याकडे 17 लाखांची मागणी केली, तेव्हा मी परळीत त्यांच्या घरी गेले, त्यांच्या अंगणात गेले. धनंज मुंडे तिथे हजर होते. त्यानंतर ते म्हणाले की जा तुमचं काम आता लेगच होतंय. पण मला जेव्हा कळालं की माझे पैसे तर गेलेच पण आता माझं काम देखील होत नाहीये, तेव्हा मी पुन्हा परळीत गेले. त्यावेळी तिथे निखिल फड, कैलास फड, धनंजय मुंडे हे देखील घरी होते. तेव्हा त्यांची बायको आणि आई देखील घरी होती. पण तेव्हा मला धनंजय मुंडेंसमोरच माझ्या गळ्याला बंदूक लावण्यात आली, तू पु्न्हा आली तर तुला गाडून टाकू, कोणाला पत्ता देखील लागणार नाही, असं त्यांनी म्हटलं. त्यामुळे मी पुन्हा गेले नाही, मी जाणं बंद केलं असा आरोप नागपूरे यांनी केला आहे.
दरम्यान दुसरीकडे मात्र धनंजय मुंडे यांचे समर्थक अविनाश नाईकवाडे यांनी नागपूरे यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. महाराष्ट्रात अनेक कुत्रे झाले असून धनंजय मुंडे साहेबांचं नाव घेऊन दुकान चालवतात, धनंजय मुंडे साहेबांचे नाव विनाकारण बदनाम करू नका. रंजनाताई तुम्ही बोललात तर आता आणखी काही कुत्रे बोलणार, तुम्ही पैसे दिले म्हणजे धनंजय मुंडे साहेबांना दिले नाहीत, तुम्ही बीडला या आपण सत्यता पडताळून पाहू, अशी प्रतिक्रिया या आरोपांवर नाईकवाडे यांनी दिली आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


