मी माझ्या रुग्णांना चॅटबॉट्सकडून सेकंडआेपिनियन घेण्याबाबत दक्षताबाळगण्याचा सल्ला देतो. ते रोग समजूनघेण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. परंतुउपचारांसाठी त्यांच्यावर पूर्णपणेअवलंबून राहू नये. एक डॉक्टर म्हणून मला माहित आहे की माझे रुग्णवैद्यकीय सल्ल्यासाठी एआयचा वापर करतात.कधीकधी लक्षणे सूक्ष्म असतात - उदाहरणार्थ तेसुचवलेल्या चाचण्या आणि संभाव्य उपचारांची एकलांब यादी घेऊन येतात. परंतु बहुतेकदा ते थेट नमूदकरतात की त्यांनी मला भेटण्यापूर्वी ‘डॉ. चॅटजीपीटी’चासल्ला घेतला. आकडेवारी दर्शवते की एक तृतीयांशपेक्षा जास्त अमेरिकन आरोग्य सल्ल्यासाठी लार्जलँग्वेजच्या मॉडेल्सचा वापर करतात. एआय संशोधक म्हणून मला वाटते की योग्यरित्या वापरकेला गेला तर इंटरनेटच्या शोधापासून रुग्णांना सक्षमकरण्यासाठी हे मोठे भाषा मॉडेल्स सर्वात प्रभावी साधनआहेत. परंतु ते काही नवीन वअद्याप पूर्णपणे नसमजलेले धोकेही घेऊन येतात -म्हणजे डॉक्टर-रुग्णनात्यात अंतर निर्माण करणे किंवा चॅटबॉट्सवर सततप्रश्न विचारल्याने लोक चिंतेच्या दुष्टचक्रात अडकतात. आरोग्यसेवेच्या या रोमांचक नवीन टप्प्यात प्रवेश करत असताना मी रुग्णांसोबत त्यांच्या आरोग्यासाठीएआयच्या वापराबद्दल काही गोष्टी शेअर करू इच्छितो. रुग्ण डॉक्टरांच्या भेटीच्या दृष्टीने चांगल्या तयारीसाठी एआयचा वापर करू शकतात. सरासरी एका रुग्णाला दरवर्षी त्यांच्या डॉक्टरांशी फक्त १८ मिनिटे समोरासमोर संवाद साधता येतो. मेडिकेअर कायद्यानुसार रुग्णांना त्यांच्या वैद्यकीय नोट्स उपलब्ध आहेत. याची खात्रीदिली जाते. परंतु बहुतेकांना त्या कधीच दिसत नाहीत.अनेकदा वैद्यकीय पारिभाषिक संज्ञा समजण्यास किंवाकाय महत्त्वाचे आहे हे ठरवण्यास अडचण येते त्यांनाहीते उपयुक्त आहे. एक गंभीर समस्या अशी आहे की चुकीचे निदान किंवानाकारलेल्या शंका यासारखी चुकीची माहितीनोट्समध्ये राहू शकते. एआय रुग्णांना या गुंतागुंतीतूनमार्ग काढण्यास मदत करू शकते. कल्पना करा कीसततच्या खोकल्यामुळे डॉक्टरकडे जात आहात.तुमच्या वैद्यकीय नोट्स उघडा. त्या एआय टूलमध्येकॉपी करा आणि तुमच्या सध्याच्या आरोग्याबद्दल आणितुमच्या खोकल्याशी संबंधित चिंतांबद्दल अपडेट्सजोडा. नंतर या सर्व माहितीचा संक्षिप्त सारांशदेण्यासाठी चॅटबॉटला सांगा. शेवटी त्याला विचारा,"माझ्या आरोग्याच्या या पार्श्वभूमीमुळे माझ्या पुढच्याअपॉइंटमेंटमध्ये मी माझ्या डॉक्टरांना माझ्याखोकल्याबद्दल कोणते तीन प्रश्न विचारावे?" एआय टूल्स तज्ञ-स्तरीय वैद्यकीय सल्ला देण्यास सक्षमआहेत. परंतु त्यांचे कार्यप्रदर्शन जवळपास पूर्णपणेतुमच्या आरोग्याचे संपूर्ण चित्र असण्यावर अवलंबूनअसते—म्हणजे तुमचे जुनाट आजार, तुम्ही घेतअसलेली औषधे आणि तुमची दिनचर्या. वैद्यकीयशाळेत डॉक्टरांना रुग्णांनी तक्रार केल्यावर कोणत्यालक्षणांवर आणि तपशीलांवर लक्ष केंद्रित करावे हेशिकायला मिळते. तुम्हाला तुमची लक्षणे अधिक प्रभावीपणे व्यक्तकरायची असतील तर तुम्ही चॅटबॉटला सांगू शकता:‘माझी मुलाखत घ्यावी जणू तू डॉक्टर आहेस.'' हीप्रश्नोत्तर प्रक्रिया केवळ तुमचे वर्णन अधिक स्पष्ट करूशकत नाही तर अनावश्यक चिंता निर्माण करूशकणाऱ्या इतर संभाव्य परिस्थितींना देखीलनाकारण्यास मदत करू शकते. वास्तविक आरोग्यासंबंधी प्रश्नांच्या बाबतीत लँग्वेजमॉडेल्सना त्यांच्या वापरकर्त्यांना समाधानी करण्याचीप्रवृत्ती चिंताजनक आहे. ‘सायबरकॉन्ड्रिया'' ही अशीस्थिती आहे त्यात एखादी व्यक्ती सामान्य लक्षणेइंटरनेटवर शोधत असताना अचानक भयावहशक्यतांच्या खाणीत प्रवेश करते. लार्ज लँग्वेज मॉडेलतुमच्या अवचेतन इच्छांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतअसल्याने ते ओळखू शकतात की कोणती माहितीतुमच्यावर सर्वात जास्त परिणाम करते. नकळतपणेत्याच दिशेने ते अधिक सामग्री देऊ शकते. उदाहरणार्थ-ते साध्या ताण-प्रेरित डोकेदुखीबद्दलच्या संभाषणालामेंदूच्या कर्करोगाबद्दल तपशीलवार चर्चेकडे वळवूशकतात! हे सोशल मीडिया अल्गोरिदम लोकांना सततभयावह सामग्री पाहण्याच्या सवयीमध्ये कसे ढकलतातयासारखेच आहे. (द न्यूयॉर्क टाईम्स)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

