जगातला सर्वात महागडा परफ्यूम, 1 बॉटल 11 कोटींना, ब्रँडचे नाव वाचून व्हाल अवाक

या बॉटलवर सोने, चांदीदेखील असते. या परफ्यूममध्ये उद, चंदन, कस्तुरी, तुर्की गुलाबाचा वापर केला जातो. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात महागडा परफ्यूम हा साधारण 9 कोटी रुपयांना येतो. या परफ्यूमचे नाव गोल्डन डिलिशियस मिलियम डॉलर फ्रेगरेन्स असे आहे. हा परफ्यूम सफरचंदाच्या आकारात येतो.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *