अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतर भारत आणि चीनमधील संबंध सुधारताना दिसले. अनेक वर्षांपासून भारत आणि चीनमधील संबंध तणावात होते. मात्र, जसाही अमेरिकेने भारतावर मोठा टॅरिफ लादला तसा चीन भारताच्या जवळ आला आणि थेट अनेक मोठे करार भारतासोबत केले. अमेरिकेने आता भारतावरील टॅरिफ कमी केला असून 50 टक्के टॅरिफ काढून 18 टक्क्यांवर आणला. भारतासोबतच अमेरिकेने चीनवर 200 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यानंतर मोठा युटर्न अमेरिकेने घेतला. चीन हा रशियाकडून सर्वात जास्त कच्चे तेल खरेदी करणारा जगातील देश आहे. मात्र, चीनवर कोणत्याही प्रकारचा टॅरिफ लावला नाही. भारतावर टॅरिफ लावल्यानंतर चीन थेट भारताच्या बाजूने मैदानात उतरला, अमेरिकेचा जोरदार विरोध केला. पण भारत चीनवर कोणत्याही परिस्थितीमध्ये विश्वास ठेऊ शकत नाही, हे वस्तूस्थिती आहे.
आता नुकताच भारताने चीनला अत्यंत मोठा धक्का दिला. भारताने मोठा निर्णय घेत पॅक्स सिलिकामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यावर भारताने सही देखील केली. महत्त्वपूर्ण खनिजे ते आर्टिफिशियल इंटेलिजेंससाठी सप्लाई चेन मजबूत करण्यासाठी मदत करेल. रेअर अर्थ मेटलमध्ये ही भागीदारी महत्वाची ठरेल.
पॅक्स सिलिका से भागीदारी केल्यावर भारताच्या दुर्लभ पृथ्वीच्या खनिजांसाठी चीनवर अवलंबून राहण्याची गरज नाही. हा भारताने थेट धक्का चीनला दिल्याचे बोलले जात आहे. हे महत्त्वाच्या खनिजे आणि एआयसाठी पुरवठा साखळी देखील मजबूत करू शकते, हा भारताचा मोठा विजय नक्कीच म्हणावा लागेल.
चीन आणि भारतामध्ये मोठे सीमा वाद आहेत. भारत आणि चीनी सैनिकांमध्ये मोठी झडपही झाली. भारताचा अमेरिकेसोबत वाढलेला तणाव बघता चीनने भारतासोबत जवळीकता वाढवण्याचा प्रयत्न केला. हेच नाही तर रशियाचे अध्यक्ष पुतिन हे चीन दाैऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील चीनला गेले होते. पुतिन आणि नरेंद्र मोदी यांचे अनेक फोटोही व्हायरल झाली होती. यादरम्यान भारताने थेट निर्णय घेत चीनला धक्का दिला.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

