दोन दिवसांपूर्वी मंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नवी मुंबईतील भूखंडांवरून जोरदार हल्लाबोल केला होता. ‘हे भूखंड बिल्डरांच्या घशात त्यांच्या दलालांनी घातले. मला लाज वाटते, मी ज्या मंत्रिमंडळामध्ये आहे, त्याच मंत्रिमंडळातल्या नगरविकास खात्यातील लोकांनी असा कर्मदरिद्रीपणा केला. माझा राग शांत व्हायची जर तुमची इच्छा असेल तर सिडकोकडून, एमआयडीसीकडून नवी मुंबई महापालिकेला विकासासाठी, जनतेच्या हितासाठी जे भूखंड देऊ केले आहेत, ते लगेच देण्याची व्यवस्था करावी. ज्या गोष्टीसाठी मी आमदार झालो, मंत्री झालो त्या विकासाच्या गोष्टी मी जर जनतेला देऊ शकत नसेल तर ते मंत्रिपद काय चाटायचं आहे का? असा सवाल गणेश नाईक यांनी केला होता.
दरम्यान गणेश नाईक यांच्या आरोपांनंतर राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे, शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत तसेच शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी गणेश नाईक यांच्या टीकेला उत्तर देताना त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान त्यानंतर आता गणेश नाईक यांनी केलेल्या आरोपांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. गणेश नाईकांना काल श्रीकांत शिंदेंनी उत्तर दिलं आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. गणेश नाईक यांच्या आरोपांना एकनाथ शिंदे यांनी एका वाक्यात उत्तर दिलं आहे.
नेमकं काय म्हणाले होते श्रीकांत शिंदे?
आपण कोणावरती बोलतो, त्यांचा काय प्रॉब्लेम आहे माहितीये का? त्यांना एक प्रकारची आसुया आहे. शिंदे साहेब जेव्हा शाखाप्रमुख होते, तेव्हा हे मंत्री होते. त्यानंतर शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले तरी देखील ते तिथेच आहेत, आणि ते कोणामुळे झाले मंत्री? 2022 मध्ये शिंदे साहेबांनी उठाव केला नसताना तर त्यांना मंत्रिपदही मिळालं नसतं. शिंदे साहेबांवर तुम्ही टिका करता, ते बिचारे काही बोलत नाहीत, ते कामातून उत्तर देतात. डॉ. श्रीकांत शिंदेंच्या नादाला लागू नका असा इशारा श्रीकांत शिंदे यांनी गणेश नाईक यांना दिला होता.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


