टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या 30व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा श्रीलंकेने जिंकला आणि प्रथम गोलंदाजीला प्राधान्य दिलं. दव फॅक्टर लक्षात घेऊन श्रीलंकेने हा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात सर्व गडी गमवून 181 धावा केल्या. तसेच विजयासाठी 182 धावांचं आव्हान दिलं. श्रीलंकेने हे आव्हान 2 गडी गमवून पूर्ण केलं. श्रीलंकेने 8 गडी आणि 12 चेंडू राखून हे आव्हान गाठलं. पाथुम निस्संकाच्या शतकाने ऑस्ट्रेलियाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. या विजयासह श्रीलंकेने सुपर 8 फेरीत जागा मिळवली आहे. तर दुसऱ्या जागेसाठी झिम्बाब्वे आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चुरस नाही पण चमत्कारीक गणित असेल. पण त्यात झिम्बाब्वेला ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत सर्वाधिक संधी आहे. झिम्बाब्वे उर्वरित दोन पैकी एक सामना जिंकला की सुपर 8 फेरीत जागा मिळवेल.
श्रीलंकेने विजयाचा पाठलाग करताना पहिलीच विकेट 8 धावांवर गमावली. कुसल परेरा फक्त 1 धाव करून तंबूत परतला. त्यानंतर पाथुम निस्संका आणि कुसल मेंडिस यांनी डाव सावरला. दुसऱ्या विकेटसाठी या जोडीने 97 धावांची भागीदारी केली. कुसल मेंडिस 51 धावांची खेळी करून बाद झाला. त्यानंतर पाथुमने पवन रत्नायकेसोबत खेळी पुढे नेली. या जोडीने हा खेळ संपवला. पाथुम निस्संकाने 52 चेंडूत 100 धावा केल्या आणि श्रीलंकेला विजय मिळवून दिला. यावेळी 10 चौकार आणि 5 षटकार मारले. पवन रत्नायकेने 15 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 28 धावा केल्या
ऑस्ट्रेलियाचा डाव
ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार मिचेल मार्श आणि ट्रेव्हिस हेड यांनी जबरदस्त सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी या जोडीने 104 धावांची भागीदारी केली. 8.3 षटकात इतक्या धावा गाठल्या होत्या. त्यामुळे 200 च्या पार धावा होतील असं वाटलं होतं. पण तसं झालं नाही. ही जोडी फुटली आणि ऑस्ट्रेलियाचा डाव पत्त्यासारखा कोसळला. जोश इंग्लिसने 27 आणि ग्लेन मॅक्सवेलने 22 धावा केल्या. या व्यतिरिक्त एकही फलंदाजी दुहेरी आकडा गाठू शकला नाही. कॅमरून ग्रीन 3, टिम डेविड 6, मार्कस स्टोइनिस 4, कूपर कोनोली 3, झेव्हियर बार्टलेट 0 आणि एडम झाम्पा 1 धाव करून बाद झाला.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रात दोन विधानसभा पोटनिवडणुकांचा बिगुल: बारामती आणि राहुरीत राजकीय हालचालींना वेग!
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- उद्योगपती अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवरशी संबंधित कंपन्यांवर ईडीचा पहाटे मुंबईत १२ ठिकाणी छापा.
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रात दोन विधानसभा पोटनिवडणुकांचा बिगुल: बारामती आणि राहुरीत राजकीय हालचालींना वेग!
- उद्योगपती अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवरशी संबंधित कंपन्यांवर ईडीचा पहाटे मुंबईत १२ ठिकाणी छापा.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती


























Subscribe to my channel


