नवी दिल्ली, 25 मार्च: आयपीएल (IPL 2022) 26 मार्चपासून सुरू होत आहे. टूर्नामेंट सुरू होण्यापूर्वी माजी सलामीवीर आणि समालोचक आकाश चोप्रा यांनी मुंबई इंडियन्सबद्दल मोठी भविष्यवाणी केली आहे. त्यांची भविष्यवाणी ऐकून चोप्रा यांच्याविरोधात मुंबई इंडियन्सचे फॅन्स तीव्र नाराजी व्यक्त करतील अशी चर्चा सुरु झाली आहे.
आयपीएलच्या 15व्या हंगामाबाबत प्रचंड उत्सुकता आहे. कारणा मागील 2 वर्षात कोरोनामुळे आयपीएल प्रेक्षकांविना खेळवण्यात आली. त्यामुळे चाहते चातकासारखी वाट पाहत आहेत. प्रत्येकजण आपापल्या आवडत्या संघाचे समर्थन करत आहेत. अशातच आकाश चोप्रा यांनी त्याच्या युट्यूब चॅनेलवर आयपीएल संदर्भात भाष्य केले आहे. यामध्ये मुंबई इंडियन्सबद्दल भविष्यवाणी करताना चाहत्यांचा रोष अंगावर ओढून घेतला आहे.
भारताचे दिग्गज समालोचक आणि क्रिकेट तज्ज्ञ आकाश चोप्रा यांनी यावेळी 5 वेळा चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सबद्दल भाकीत वर्तवले आहे. ज्यामध्ये त्याने मुंबई इंडियन्सच्या या हंगामातील परिस्थितीपासून ते खेळाडूंच्या कामगिरीपर्यंत आपले अंदाज बांधले आहेत.
आकाश चोप्रा यांनी त्याच्या युट्यूब चॅनेलवर आयपीएल संदर्भात भाष्य केले आहे. यामध्ये मुंबई इंडियन्सबद्दल भविष्यवाणी करताना चाहत्यांचा रोष अंगावर ओढून घेतला आहे.
मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकणार नाही, असे आकाश चोप्रा यांनी मत व्यक्त केले आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सचे चाहते आकाश चोप्रा यांच्याविरोधाच सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करती अशी चर्चा सुरु झाली आहे.
तसेच, सूर्यकुमार यादव मुंबईसाठी सर्वाधिक धावा करेल, असा पहिला अंदाज बांधत , जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक विकेट घेईल असे म्हटले.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने आतापर्यंत पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे. मुंबई इंडियन्सची गेल्या मोसमात निराशाजनक कामगिरी झाली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ प्लेऑफमध्येही पोहोचू शकला नाही. यावेळी मेगा लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संघ बदलला आहे.
मात्र, मुंबई इंडियन्सकडे रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, किरॉन पोलार्ड आणि जसप्रीत बुमराहसारखे स्टार खेळाडू आहेत. यंदाच्या आयपीएलच्या सीझनमध्ये सर्वांच्या नजरा चॅम्पियन टीम मुंबई इंडियन्सकडे लागल्या आहेत.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


