पुणे मेट्रोची नवी तिकीट प्रणाली लागू; स्कॅन केल्याशिवाय गेट उघडणार नाहीत, विनातिकीटला आळा.

image

नवीन प्रणाली पुढीलप्रमाणे काम करेल...

प्रवेशापूर्वी एएफसी गेटचे फ्लॅप्स (दरवाजे) नेहमी बंद स्थितीत असतील.

तिकीट स्कॅनिंग: प्रवाशाने क्यूआर कोड तिकीट, मेट्रो कार्ड किंवा व्हॉट्सॲप तिकीट स्कॅन केल्यानंतरच हे दरवाजे उघडतील.

प्रवेशानंतर प्रवासी गेटमधून बाहेर पडताच दरवाजे पुन्हा आपोआप बंद होतील.

विना तिकीट प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास दरवाजे उघडणार नाहीत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *