Pune : थंडीचा जोर चांगलाच वाढल्याने पुणे आणि परिसर गारठल्याचे चित्र आहे. किमान तापमानात घट होत असल्याने आज (१६ डिसेंबर) यंदाच्या हंगामातील आतापर्यंतच्या नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांत शहरातील हवामानात सातत्याने बदल झाले आहेत. दिवाळीनंतर थंडी पडण्यास सुरुवात झाली. सातत्याने दिवसा आणि रात्रीच्या तापमानात घट होत राहिली. त्यामुळे शहरातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए), शिवाजीनगर अशा काही ठिकाणी किमान तापमान एक आकडी नोंदवले गेले.
पुण्यात ८ ते ९ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले होते. दिवसा हुडहुडी भरण्याइतका गारवा निर्माण झाला होता. मात्र, त्यानंतर बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘फेंगल’ चक्रीवादळाने या थंडीचा प्रभाव कमी केला. हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढल्यामुळे कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली. त्यामुळे ऐन हिवाळ्यात उकाडाही सहन करावा लागला. त्यानंतर आता पुन्हा गारवा निर्माण झाला आहे.
Mumbai : उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात थंडीची लाटसदृश्य स्थिती ? जाणून घ्या, थंडी का वाढली? |
हवामान विभागाच्या नोंदीनुसार सोमवारी एनडीए येथे सर्वांत कमी ६.१ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. त्यानंतर शिवाजीनगर येथे ७.८, लोहगाव येथे १२, कोरेगाव पार्क येथे १३.१, चिंचवड येथे १४.५ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले आहे. ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरात थंडीची लाटसदृश स्थिती आहे. बऱ्याच ठिकाणी एक आकडी तापमान नोंदवले गेले आहे. त्यामुळे सध्या जाणवत असलेली थंडी आणखी काही दिवस राहण्याची शक्यता आहे.
शहर
- Pune Crime : ११ वर्षांच्या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार, डान्स टीचरला अटक; पुण्यातील संतापजनक घटना
- Pune News : चालकाला फिट आली अन्..., पुणे-सोलापूर महामार्गावर स्कूल बसला भीषण अपघात
- Best Bus : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! बेस्टच्या ताफ्यात १३०० नवीन बस होणार सामिल, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
- Mumbai : बहुस्तरीय चाचणी पद्धतीने नीट युजी परीक्षा घेण्याचा समितीचा अहवाल
महाराष्ट्र
- Harishchandra Fort : एकाचा शोध घ्यायला गेले अन् दोन सांगाडे सापडले, हरिश्चंद्रगडावर नेमकं काय घडलं?
- Uddhav Thackeray : निकष बाजूला ठेवा, लाडक्या बहिणींना तात्काळ २१०० रूपये द्या - ठाकरेंची मागणी
- Maharashtra : “आम्हाला दोन महिन्यात मंत्रिपद गमावण्याची भीती”, आमदारांच्या नाराजीवर मंत्री उदय सामंत स्पष्ट बोलले
- Supriya Sule : “बीड आणि परभणीत काय घडलं याचं उत्तर देवेंद्र फडणवीस..”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गुन्हा
- Pune Crime : प्लॅट फॉर्म २ वर बॉम्ब, पुणे स्टेशन उडवणार, दारूच्या नशेत पुणे पोलिसांना फोन
- Pune : सिंहगड रस्ता भागात वैमनस्यातून युवकावर कोयत्याने वार, गणेशोत्सव मिरवणुकीतील वाद; तीन अल्पवयीन ताब्यात
- Pune Crime : खळबळजनक! हडपसर भागात महिलेचा खून, मृतदेह पलंगातील कप्यात ठेवल्याचे उघड
- Pune : जमिनीच्या वादातून चुलत भावाला मोटारीखाली चिरडण्याचा प्रयत्न, शिरुरमधील केंदूर गावातील घटना
राजकीय
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
- NCP Candidate List : अजित पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर, नवाब मलिक यांच्या नावाची घोषणा नाहीच
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी
देश विदेश
- Chrystia Freeland : कॅनडाच्या उपपंतप्रधान क्रिस्टिया फ्रीलँड यांचा राजीनामा; पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांच्यावर गंभीर आरोप
- Cyclone Chido : फ्रान्सच्या किनाऱ्यावर ‘चिडो’ चक्रीवादळ धडकलं; हजारो नागरिकांचा मृत्यू झाल्याची भीती!
- Supreme Court : मतदान केंद्रावर मतदारांची संख्या 1200 वरून 1500 का केली? निवडणूक आयोगला कोर्टाचा सवाल
- Kolkata : बांगलादेशात शांतिसेना पाठवावी! ममता बॅनर्जी यांची मागणी, पंतप्रधान मोदी यांच्या हस्तक्षेपाची विनंती