महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अवमानकारक तसेच तसेच दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat singh koshyari) यांच्याविरोधात गुन्हा दाखल (police FIR demand) करा, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदन पक्षाचे तालुका अध्यक्ष वसंतकुमार पानसरे यांच्या नेतृत्वाखाली शहापूर पोलिस स्टेशनमधील (Shahapur police station) अधिकाऱ्यांना देण्यात आले.
यावेळी शहर अध्यक्ष किशोर भोईर, सल्लागार वामन केदार, सचिव प्रसाद भोईर, शहर उपाध्यक्ष नरेश भोईर, शहर सचिव सचिन कुंभार, उपाध्यक्ष धनाजी वरकुटे, महिला उपाध्यक्षा प्रमिला गगे, भारती फनारे, युवा सचिव निखिल भोईर, युवा आघाडीचे अखिल शेख, सोमनाथ तेळवणे, अरविंद गोडे, मयूर किरपण, संदेश सरखोत आदी उपस्थित होते.हे पण वाचा-
शहर
- 'लाडकी बहीण' योजनेबाबत मोठा संभ्रम! ई-केवायसी मुदतवाढीचा फेक व्हिडिओ व्हायरल; सरकारी कार्यालयात महिलांची प्रचंड गर्दी!
- अग्निशामक अधिकाऱ्यासह दोघांचा दुर्दैवी मृत्यू! ठाणे स्टेशन परिसर हादरला! गावदेवी भाजी मार्केट इमारतीत पहाटेचा थरार;
- सांगलीकरांनो काळजी घ्या! पुढील ५ दिवस ताशी ५० किमी वेगाने वादळी वारे अन् मुसळधार पावसाचा इशारा!
- पुण्यात राजकीय खळबळ! वारकरी संप्रदायावरील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना अटक!
महाराष्ट्र
- अकोल्यात मोठी दुर्घटना टळली! सिटी हॉस्पिटलमध्ये अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग; रुग्ण आणि नातेवाईकांची प्रचंड धावपळ.
- मेळघाटात भीषण आगडोंब! रोरा, सेमाडोहसह दुर्गम जंगल आगीच्या विळख्यात; मौल्यवान वनसंपदा खाक, वन्यजीव संकटात!
- नागपुरात मोठा खुलासा! संघ मुख्यालयाची रेकी करण्यासाठी 'केशर व्यापारी' बनून आला होता दहशतवादी रईस! अंधारात कट, कोर्टात साक्ष!
- इचलकरंजीत दारू पार्टीत रक्ताचा खेळ! सराईत गुन्हेगाराने महापालिका सफाई कर्मचाऱ्याच्या डोक्यात ४ दगड घालून केला खून!
गुन्हा
- नागपुरात मोठा खुलासा! संघ मुख्यालयाची रेकी करण्यासाठी 'केशर व्यापारी' बनून आला होता दहशतवादी रईस! अंधारात कट, कोर्टात साक्ष!
- इचलकरंजीत दारू पार्टीत रक्ताचा खेळ! सराईत गुन्हेगाराने महापालिका सफाई कर्मचाऱ्याच्या डोक्यात ४ दगड घालून केला खून!
- पाटण्यात भयंकर कृत्य! घटस्फोटाचा राग अन् पैशांची हाव; नराधम पतीने दोन चिमुरड्यांसह सासरच्या ५ जणांना पेट्रोल ओतून पेटवले!
- पुण्यात राजकीय खळबळ! वारकरी संप्रदायावरील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना अटक!
राजकीय
- "देशात आर्थिक संकट, अन् मोदी इटलीत चॉकलेट वाटतायेत!" राहुल गांधींचा 'त्या' मेलोडी व्हिडिओवरून थेट हल्लाबोल
- "शेतकऱ्यांची दिशाभूल थांबवा!" शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून महाडिक विरुद्ध विरोधी पक्ष आमनेसामने.
- नगरमध्ये राजकीय आखाडा पेटला! अहमदनगर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीसाठी पक्षांची मोर्चेबांधणी सुरू!
- "माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परत येईन"; शेख हसीना यांचा बांगलादेशच्या अंतरिम सरकारला थेट इशारा
इतर
- 'लाडकी बहीण' योजनेबाबत मोठा संभ्रम! ई-केवायसी मुदतवाढीचा फेक व्हिडिओ व्हायरल; सरकारी कार्यालयात महिलांची प्रचंड गर्दी!
- फॅटी लिव्हरचा धोका! शरीरात दिसणारे 'हे' सुरुवातीचे संकेत ओळखा; लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी खा हे अन्न!
- बुलडाणा जिल्ह्यात पाणीटंचाईवर मात! २० गावांमध्ये १२७ 'रिचार्ज शाफ्ट' कामांना मंजुरी; भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय!
- केवायसी (KYC) अपडेट बंधनकारक! लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाई.
मनोरंजन
- अभिनेते अंशुमन विचारे यांनी घेतलं तिसरं हक्काचं घर! नव्या घरात केली गणेशपूजा; लाडक्या लेकीने बनवली इवलीशी चूल, पत्नीने शेअर केला गोड व्हिडिओ!
- भारतीय संघात मोठे बदल! जडेजाला विश्रांती की डच्चू? पंतचे उपकर्णधारपद जाण्यामागचे कारण सांगत अजित आगरकरांनी केला खुलासा!
- टीम इंडियात मोठे फेरबदल! पंतचे उपकर्णधारपद गेले; ४ नव्या दमाच्या खेळाडूंना संधी, पाहा संपूर्ण संघ.
- 'कुसुम मनोहर लेले'नंतर सुकन्या मोने आणि डॉ. गिरीश ओक पुन्हा एकत्र; रंगभूमीवर येणार नवे नाटक!
विडियो गॅलेरी

नसरापूर हादरलंय… आणि प्रत्येक आई-बापाच्या काळजात भीतीचं सावट दाटलंय! @punebatamya
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक दिशा देणारे महामानव…
बच्चू कडूंची शिवसेनेत अधिकृत एन्ट्री…मुद्द्यांसाठी राजकारण की नवं राजकीय समीकरण?
देश विदेश
- ३०० किमी अंतरावर अचूक वेध! पुण्याच्या कंपनीने बनवलेल्या 'सूर्यास्त्र' रॉकेटची यशस्वी चाचणी!
- व्यापार तूट कमी करण्यासाठी केंद्र सरकारचा मास्टरप्लॅन! अनावश्यक विदेशी वस्तूंच्या आयातीवर बंदी किंवा मोठा कर लावण्याची तयारी!
- परराष्ट्र वर्तुळातून अत्यंत दुर्दैवी बातमी! बांगलादेशमधील भारतीय दूतावासात असिस्टंट प्रोटोकॉल ऑफिसर नरेन धर यांचं निधन.
- नोकरदारांसाठी गूड न्यूज! आता UPI द्वारे होणार PF ट्रान्सफर; 'EPFO 3.0' मध्ये २४ तास व्हॉट्सॲप सेवा सुरू.























Subscribe to my channel




