पुणे : झोपडपट्टीतील सायकल दुरुस्त करणाऱ्याचा मुलगा बनला प्रथमवर्ग न्यायाधीश

सहकारनगर : गुलटेकडी मीनाताई ठाकरे औद्योगिक वसाहत झोपडपट्टीतमध्ये सायकल दुरुस्ती चा व्यवसाय करीत वस्तीमधील नागरिकांचे प्रश्न,अडचणी यांचा न्याय निवाडा करणारे श्रीधर काळें यांच्या मुलाने वस्तीमध्ये राहून वडिलांच्या कष्टाचे चीज करीत मुलगा ऍड.रवी काळे यांनी प्रथमवर्ग न्यायाधीश होण्याचा मान मिळवला आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दिवसरात्र अभ्यास करुन त्यांनी प्रथम वर्ग न्यायाधीश (जेएमएफसी) यश संपादन केले आहे.यामुळे वस्ती मधील आपला जवळचा माणूस न्यायाधीश झाला याचा अभिमान असल्याचे सांगत रवी काळे यांचे सर्वत्र कौतुक करीत अभिनंदनाचा वर्षाव नागरीक करीत आहेत.

 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply