
पुणे : केरळमध्ये मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर महाराष्ट्रात लवकरच पाऊस बरसणार असण्याची माहिती हवामान खात्याने दिली होती. काही दिवसांपूर्वीच राज्यात काही जिल्ह्यांमध्ये वेळेआधी पाऊस बरसला आहे.साताऱ्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला आहे. तर काही ठिकाणी मुळासकट झाडे ऊन्मळून पडली आहे. तसेच घरांचीही पडझड झाली आहे.दरम्यान, महाराष्ट्रात पुढील काही दोन-तीन दिवसांसाठी हवामानाचा तीव्र इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या चार-पाच दिवसात महाराष्ट्रात अंतर्गत भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भातही काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.विदर्भ सोडून राज्यातील इतरही काही भाग जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात पावसासोबत सोसाट्याचा वारादेखील वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. महाराष्ट्रातील काही भागांतही जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तसेच राज्यातील किनारपट्टीवरील नागरिकांना सावधही राहण्यास सांगितले आहे. राज्यात अनेक शेतकरी पावसाच्या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत. त्यांना पावसाकडून लवकरच दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, केरळमध्ये मॉन्सूनचे आगमन २९ मे रोजी झाले आहे. त्यात ईशान्य भारत, कर्नाटक, केरळमध्ये मॉन्सून दाखल झाला आहे. महाराष्ट्रात मॉन्सून ३ रोजी दाखल होईल असा अंदाज होता. आता हवामान खात्याचा नव्या माहितीनुसार, महाराष्ट्रात ८ जून रोजी मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात ८ जून रोजी पावसाची शक्यता आहे. तसेच ९,१०,११ रोजी सर्वत्र पाऊस होईल, असा अंदाज पुणे वेदशाळेने वर्तवला आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- आरती जेरथ यांचा कॉलम:‘आप’ नेत्यांच्या सुटकेनंतर काँग्रेस पक्ष चिंताक्रांत का?
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
- सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण: सनस्क्रीन वापरताना या महत्त्वाच्या चुका टाळा!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


